शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

महिला, विद्यार्थिनीच्या संरक्षणासाठी पोलीस सजग

By admin | Updated: February 22, 2016 00:48 IST

महिला व विद्यार्थिनींच्या संरक्षणासाठी असणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी सक्तीने करून सार्वजनिक ठिकाणी महिलांना सुरक्षा देण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज राहतील, ....

सीपी दत्तात्रय मंडलिक यांची ग्वाही : कायदा व स्वसंरक्षणार्थ शिबिरअमरावती : महिला व विद्यार्थिनींच्या संरक्षणासाठी असणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी सक्तीने करून सार्वजनिक ठिकाणी महिलांना सुरक्षा देण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज राहतील, अशी ग्वाही पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिली. मात्र, महिलांनी अत्याचारविरुध्द लढा देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचा महिला संघ व पोलीस आयुक्तालयात यांच्या संयुक्त विद्यमाने १८ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या कायदा व स्वसंरक्षणार्थ मार्गदर्शन शिबिरात उद्घाटक म्हणून पोलीस आयुक्त बोलत होते. शिक्षणात सातत्याने वाढणारे विद्यार्थिनींचे प्रमाण हे देशाच्या सामाजिक उन्नतीचे प्रतीक आहे. महाविद्यालये, शाळा व शैक्षणिक परिसरात असणारी महिलांची संख्या ही तुलनेने इतर क्षेत्रापेक्षा बरीच अधिक आहे. त्यामुळे त्या ठिकाणी महिलांसोबत अत्याचार व अपराधांची संभावनादेखील असते. त्यासाठी शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. असे मंडलिक म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, संचालन वैशाली देशमुख तर आभार अंजली देशमुख यांनी मानले. यावेळी सहायक पोलीस आयुक्त चेतना तिडके, नीलिमा आरज यांच्यासह महिला संघाचे पदाधिकारी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.