शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सात जुलैनंतर होणार चित्र स्पष्ट

By admin | Updated: July 3, 2014 23:17 IST

शासनाने १० जून रोजी निवडणुकीसाठी मनुष्यबळ कमी असल्याचे कारण दर्शवून विद्यमान नगराध्यक्षांना ६ महिन्यांची मुदतवाढ दिली. या निर्णयाविरूध्द काही नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर

संभ्रम कायम : नऊ नगराध्यक्षपदांची निवडणूकअमरावती : शासनाने १० जून रोजी निवडणुकीसाठी मनुष्यबळ कमी असल्याचे कारण दर्शवून विद्यमान नगराध्यक्षांना ६ महिन्यांची मुदतवाढ दिली. या निर्णयाविरूध्द काही नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. यावर ७ जुलै रोजी नगरविकास विभाग ‘से’ दाखल करणार आहे. यानंतर निवडणूक कधी होणार हे निश्चित होईल.गुरूवारी राजपत्रात प्रसिध्द अधिसूचनेनुसार नगराध्यक्ष पदाची मुदतवाढ ४ जुलैपर्यंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवार २ जुलै रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मुदतवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. नगराध्यक्षांसोबत कार्यकाळ समाप्त होणाऱ्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीला न्यायालयाचा स्थगनादेश असल्याने ही निवडणूक होणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार, मोर्शी, वरूड, शेंदूरजना घाट, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, दर्यापूर येथील नगराध्यक्षपदाला शासनाने १० जून २०१४ रोजी अधिसूचना प्रसिध्द करून सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. मात्र, शासनाने महिनाभराच्या आत निर्णय फिरवून बुधवार २ जुलै रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय रद्द केल्याने या नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. मात्र, याविषयी संभ्रम कायम असल्याचे व याबाबत अधिकृत माहिती नसल्याचे जिल्हा प्रकल्प अधिकारी ए.जी. तडवी यांनी सांगितले.