फोटो कॅप्शन पान २ साठी
टपालपुरा भागात वराहांचा मुक्त हैदोस
परतवाडा शहरातील टपालपुरा भागातील नाल्यांच्या परिसरात वराहांचा मुक्त वावर आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची स्वच्छता न झाल्याने स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सोबतच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यूचा उद्रेक होण्याची भीती निर्माण झालीे आहे. (छाया : अनिल कडू, परतवाडा)