शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेल स्वस्त, आणखी स्वस्त काय होणार भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 05:00 IST

मनुष्य जीवनात दैनंदिन लागणाऱ्या बहुतांश वस्तू महाराष्ट्रात आयात करावी लागत असल्याने वाहतूक खर्चावर अन्य वस्तूंचे दर निर्भर राहतात. दिवाळीपूर्वी पेट्रोल ११७.४२ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल १०८. २२ रुपये प्रतिलिटरवर पोहचले होते. त्यामुळे वाहतूक खर्च वाढल्याच्या नावावर अन्य वस्तूंचेदेखील दर भरमसाठ वाढविण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच फटका बसला. ही महागाई कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेलवरील आयात कर कमी केल्यामुळे आता पेट्रोल ५.८७ रुपयांनी, तर डिझेल १२.४८ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

इंदल चव्हाणलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सर्व महागाईचे केंद्रबिंदू असलेले पेट्रोल, डिझेल ५ ते १२ रुपयांनी स्वस्त झाले. त्यामुळे भाजीपाला, धान्य व अन्य वस्तूंच्या किमतीही स्वस्त होण्याचे संकेत मिळत असल्याने सर्व सामान्यांना दिलासा मिळणार आहे.       मनुष्य जीवनात दैनंदिन लागणाऱ्या बहुतांश वस्तू महाराष्ट्रात आयात करावी लागत असल्याने वाहतूक खर्चावर अन्य वस्तूंचे दर निर्भर राहतात. दिवाळीपूर्वी पेट्रोल ११७.४२ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल १०८. २२ रुपये प्रतिलिटरवर पोहचले होते. त्यामुळे वाहतूक खर्च वाढल्याच्या नावावर अन्य वस्तूंचेदेखील दर भरमसाठ वाढविण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच फटका बसला. ही महागाई कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेलवरील आयात कर कमी केल्यामुळे आता पेट्रोल ५.८७ रुपयांनी, तर डिझेल १२.४८ रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्याचा परिणाम वाहतूक खर्च कमी झाल्यामुळे आता यापुढे जिल्ह्यात आयात होणाऱ्या वस्तूंची किंमत कमी होण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना लागलेली आहे. 

पेट्रोल ५.८७ रुपयांनी स्वस्तजिल्ह्यात दिवाळीपूर्वी पेट्रोल ११७.४२ रुपये प्रतिलिटर विक्री होत होते. शुक्रवारपासून पेट्रोल १११.५५ रुपयात विक्री होत आहे. आता पेट्रोल ५.८७ रुपयांनी स्वस्त झालेले आहे.

डिझेल १२.४८ रुपयांनी स्वस्तदिवाळीपूर्वी डिझेलचे दर १०८.२२ रुपये प्रतिलिटर होते. शुक्रवारपासून ते ९५.७४ रुपयावर आले आहे. त्यामुळे डिझेल १२.४८ रुपयांनी डिझेल आता स्वस्त झाले आहे.

महाग करण्याची घाई, स्वस्त कधी होणार?

गतवर्षी अतिपावसामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले. त्यामुळे आवक कमी झाल्याच्या नावावर सोयाबीनसह सर्वच तेलाचे दर कल्पनेपलीकडे गेले. यंदा सोयाबीनची आवक वाढली असताना बाजार सोयाबीनला भाव कमी आणि तेलाचे भाव तेच. त्यामुळे महाग करण्याची विक्रेत्यांना घाई होते. मात्र, स्वस्त करण्यासाठी शासनाची वाट पाहिली जाते. म्हणून आता पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले असले तरी अन्य वस्तू, वाहतूक खर्च कमी कधी होणार याची वाट पहावी लागणार काय, असा प्रश्न जनतेतून होत आहे.

 

टॅग्स :DieselडिझेलPetrolपेट्रोल