शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
5
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
6
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
7
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
8
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
9
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
10
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
11
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
12
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
13
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
14
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
15
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
16
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
17
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
18
शेअर असावा तर असा...! ₹15 वरून ₹455 वर पोहोचला शेअर, आता मोठा व्हिस्की ब्रँड खरेदी करणार कंपनी!
19
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
20
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल

'पर्सनल चॅट' किती पर्सनल?

By admin | Updated: July 5, 2015 00:19 IST

आज इंटरनेट आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे.

प्रमाण वाढले : इंटरनेट जीवनाचा अविभाज्य अंगअमरावती : आज इंटरनेट आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. युवापिढी तर या इंटरनेटच्या एवढे आहारी गेले आहे की, त्यांच्या अनेक खासगी गोष्टही ते इंटरनेटवर सर्रास चॅट करीत असतात. पण ते प्रत्यक्षात किती खासगी रहाते, हा खरा प्रश्न आहे. आपण ज्यांना ओळखत नाही, त्यांच्याशी व्हिडिओ चॅटिंग करणे असुरक्षित आहे, हे सर्वांना कळते. पण तरुणाई अनोळखी व्यक्तीशी वैैयक्तिक बाबी चॅट करीत असते. यामुळे अनेकदा फसवणुकीचे गुन्हेही घडले आहेत. मात्र, अनोळखी सोडाच पण आपले मित्र, नातेवाईक ज्यांना आपण अगदी जवळचे मानतो त्यांच्याशीही चॅटद्वारे खासगी आयुष्यातील अंतरंग उलगडणे धक्कादायक असू शकते. यू-ट्यूब व्हिडिओने उघडले डोळे यू-ट्यूब चॅनलने २२ जून रोजी इंटरनेटवर असा एक व्हिडिओ अपलोड केला, जो पाहून इंटरनेट युजर्सचे डोळे उघडले पाहिजे. या व्हिडीओला आजपर्यंत १५ लाख नेट युजर्सने पाहिले आहे. सुमारे साडेतीन मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये असे दाखविले की, एक युवती आपल्या मित्रासोबत व्हिडीओ चॅटिंग करीत असते. चॅटिंग करता-करता असे लक्षात येते की, त्या दोघांमध्ये काही तरी बिनसले आहे. मित्र त्या युवतीवर नाराज झाला आहे. ती युवती आपल्या मित्राची नाराजी दूर करण्यासाठी कॅमेरा समोर स्ट्रिपिंग, म्हणजेच कपडे उतरविण्यास तयार होते. व्हिडीओत त्या युवतीचा आवाज ऐकू येतो की, मला हे अजिबात योग्य वाटत नाही. मात्र, आपल्या मित्राच्या आनंदासाठी मी हे करीत आहे.जास्त इमोशनल नका होऊ!१५ लाख नेट युर्जसने हा धक्कादायक प्रकार पाहिला आहे. यावरुन आपण समजतो तेवढे खासगी चॅट करणे सोपे नाही. आपले आयुष्य बरबाद करण्यासाठी असे चॅट पुरेसे असतात. आभासी जगात प्रत्येक ओळखीच्या, अनोळखी व्यक्तींशी जोडण्यास इंटरनेट मदत करते. पण इंटरनेटवरील संवाद, व्हिडीओही घातक ठरू शकते. भविष्यात कधी इंटरनेटवर चॅटिंग कराल तर भान ठेवा. अशी चूक वारंवार करू नका.