शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

अपंग व्यक्ती झिजवितो समाजकल्याणच्या पायऱ्या

By admin | Updated: April 24, 2016 00:08 IST

अपंग व्यक्तींच्या स्वयंरोजगारासाठी बिजभांडवल योजने अंतर्गत चांदूर बाजार येथील एक दिव्यांगाना समाजकल्याण ...

बँकेची मनमानी : कर्ज मंजूर असतानाही दोन वर्षांपासून पायपीटअमरावती : अपंग व्यक्तींच्या स्वयंरोजगारासाठी बिजभांडवल योजने अंतर्गत चांदूर बाजार येथील एक दिव्यांगाना समाजकल्याण विभाग अमरावती यांनी १ लक्ष रुपये कर्ज मंजूर केले व तसे पत्र स्टेट बँक आॅफ इंडीया, शाखा चांदूर बाजारला दिली परंतू या योजने अंतर्गत शासनाचे २० टक्के अनुदान बँकेत जमाच न झाल्यामुळे दोन वर्षांपासून एका अपंग व्यक्तिला बँकेच्या व समाजकल्याण विभागाच्या पायऱ्या झिजवाची वेळ आली आहे.कलीमोद्दीन अलीमोद्दीन ईनामदार असे सदर दिव्यांगाचे नाव असून ते चांदूरबाजार तालुक्यातील खराळा येथील रहिवासी आहे. चश्मे आॅप्टीकलचे दूकान टाकण्यांसाठी त्यांना समाजकल्याणने १ लक्ष रुपयांचे सन २०१४ मध्ये मंजूर केले पण शासनाच्या वतीने समाजकल्याण विभागामार्फत २० टक्के अनुदान स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा चांदूरबाजार येथे जमा करणे अपेक्षित होते. पण गेल्या दोन वर्षांपासून हि सबसिडी जमा न झाल्याने शरीराने ७० टक्के दिव्यांग असलेल्या युवकाला कार्यालयात येरझारा माराव्या लागत आहे. समाजकल्याण विभागाच्या वतीने जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प.यांनी १ जून २०१५ रोजी स्टेट बँक शाखा व्यवस्थापकाला पत्र पाठवून शासनाचे अनूदान प्राप्त झाले नाही. प्राप्त झाल्यावर आपल्या बँकेत जमा करतो. आपण स्थरावर कर्ज वाटप करावा असा जावाई शोध लावला त्यामुळे बँकेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकाने फारशे हे प्रकरण गांभिर्याने न घेता. त्या अपंगाला अनेक वेळा टाकण्यांचा प्रयत्न केला व हीच परिस्थिती त्यांनी समाजकल्याण विभागातही अनूभवली त्यामुळे एकीकडे शासन अपं, व्यक्तींकरिता कोट्यवधी रुपयांच्या योजना आणते दुसरीकडे नियमे दाखवू अधिकरी दिव्यांगांची भट्टा करतात हा प्रकार थांबवावा व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्या थकलेल्या अपंग व्यक्तिंना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)