शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पथ्रोट पोलिसांनी सागवान पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 01:33 IST

पथ्रोट पोलिसांनी बुधवारी पहाटे बोराळा-परसापूर रस्त्यावर सागवान लाकूड पकडले. जमादार सुनील पवार गस्तीवर असताना दुचाकीवरून आरोपी सागवान लाकूड नेत असल्याचे आढळून आले.

ठळक मुद्देबोराळा-परसापूर मार्गावर घटना : आरोपींसह दुचाकी, लाकूड जप्त

परतवाडा : पथ्रोट पोलिसांनी बुधवारी पहाटे बोराळा-परसापूर रस्त्यावर सागवान लाकूड पकडले. जमादार सुनील पवार गस्तीवर असताना दुचाकीवरून आरोपी सागवान लाकूड नेत असल्याचे आढळून आले. यात आरोपी सुरेश गाठे व अंकुश पवार (रा. गोंडवाघोली) यांना अटक करून दुचाकीसह सागवान लाकडाच्या नऊ चरपटा पोलिसांनी ताब्यात घेतल्यात.घटनेची माहिती परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना देत प्रकरण पोलिसांनी वनविभागाकडे वर्ग केले. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड यांच्या मार्गदर्शनात दर्यापूर वर्तुळाचे वनपाल डी.बी. सोळंके, वनरक्षक एस.बी. बरवट, आर.बी. धुमाळे, शिवम बछले, नितीन अहिरराव, पी.बी. निर्मळ यांनी जप्त मालाचा पंचनामा करून आरोपींविरुद्ध वनगुन्हा दाखल केला. आरोपींसह माल व दुचाकी पथ्रोटहून परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयात जमा करण्यात आली.ब्राह्मणवाडा थडी येथील पकडलेल्या सागवान लाकडाचे प्रकरण ताजे असतानाच चौथ्या दिवशी पथ्रोट पोलिसांनी आपल्या क्षेत्रात ही कारवाई केली.पकडलेले आरोपी गोंडवाघोलीचे असून, ब्राह्मणवाडा थडीप्रमाणेच गोंडवाघोलीदेखील सागवान लाकडाच्या तस्करीचे एक प्रमुख केंद्र बनले आहे. अंजनगाव वनपरिक्षेत्राशी ते जोडले गेले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटक