शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले
  • मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
  • अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

अमरावती : गोवंशाचा कंटेनर मुर्तिजापूरहून निसटला, दर्यापूर पोलिसांनी पकडला; ३५ जनावरांची सुटका

अमरावती : दमदार पावसाने ३० लाख हेक्टरमधील पिकांना उभारी, आपत्तीने आठ लाख हेक्टरमध्ये नुकसान

अमरावती : जलजीवन मिशनला ४० कोटींच्या निधीतील छदामही नाही, कामे विस्कळीत

अमरावती : नागपूरहून आणला ‘म्याव म्याव’; चौघे जाळ्यात, २३.६ ग्रॅम एमडी जप्त

अमरावती : दोन कोटी रुपये दे, अन्यथा अमेरिकेच्या जेलमध्ये पाठवेन! एनआरआयला धमकी

अमरावती : शासकीय एकलव्य शाळेतील ३४ आदिवासी विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

अमरावती : संभाजी भिडेंचं महात्मा गांधींच्या वडिलांबद्दल वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

अमरावती : व्याजाच्या तगाद्यापोटी महिलेने संपविले जीवन

अमरावती : गुरुजींचा चक्क वर्गात टेबलवर झोपून फोन, व्हिडीओ व्हायरल

अमरावती : पुणे येथील आदिवासी संशोधन अधिकाऱ्यांची कास्ट व्हॅलिडिटी रद्द; राज्यात बोगस जात वैधता प्रमाणपत्राची शोधमोहीम