शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांना दिलासा, १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
2
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
3
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
4
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
5
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
6
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
7
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates: काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत याः नरेंद्र मोदी
9
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
10
'ज्या व्यक्तीचा...'; नरेंद्र मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...'
12
“अरे बापरे! शरद पवारांचे अंतःकरण किती उदार आहे”; देवेंद्र फडणवीसांचा मिश्किल टोला
13
Slone Infosystems IPO Listing: ३ दिवसांमध्ये ७०० पटींपेक्षा अधिक सबस्क्रिप्शन, आता IPO नं पहिल्याच दिवशी केलं मालामाल 
14
Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांच्याकडे संपत्ती किती? शिक्षण किती घेतलंय? जाणून घ्या...
15
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
16
प्रज्वल रेवण्णा प्रकरणात नवा ट्विस्ट! एसआयटी महिलांना वेश्याव्यवसाय प्रकरणात अडकवण्याची धमकी देते? जेडीएसने दावा केला
17
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
18
‘...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही राहणार नाही’, भाजपाचं मणिशंकर अय्यर यांना प्रत्युत्तर   
19
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
20
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या

१३० रुग्णांनी केली अपंगत्वावर मात

By admin | Published: August 29, 2015 12:31 AM

गुरुकूंज मोझरी येथे अपंगाना कृत्रिम हात, पाय बसविण्याचे विदर्भस्तरीय शिबिर आयोजित करण्यात आले होते.

गुरुकुंज मोझरी येथे शिबिर : वासवानी मिशन, संजय देशमुखांचा उपक्रमतिवसा : गुरुकूंज मोझरी येथे अपंगाना कृत्रिम हात, पाय बसविण्याचे विदर्भस्तरीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ३०० वेगवेगळ्या प्रकारचे अपंगत्व असलेल्या रुग्णांची नोंदणी झाली. त्यामधून १३० रुग्णांची निवड करण्यात आली. ज्या रुग्णांना हात, पाय नाहीत अशा रुग्णांची संपूर्ण तपासनी करुन कृत्रिम अवयवासाठी प्रत्यक्ष मोजमाप करण्यात आले.साधू वासवानी मिशन पूणे यांच्यावतीने तपासणी मोजमाप करण्यात आलेल्या १३० रुग्णांना कृत्रिम अवयव मोझरी येथे संपन्न झालेल्या शिबिरामध्ये बसवून देण्यात आले. सर्व रुग्णांनी अपंगत्वावर मात करीत कृत्रिम अवयवांच्या साह्याने आपल्या जीवनामध्ये पुन्हा नियमित चालायला सुरुवात केली.हात व पाय नसल्यामुळे त्याचे जीवन संपूर्णत: थांबलेच होते, संजय देशमुख मित्र परिवार तथा साधू वासवानी मिशन पूणे यांच्यामुळे ते पुन्हा चालायला लागले. कृत्रिम अवयव मिळाल्यामुळे प्रत्येक अपंगाच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद व उत्साह दिसत होता.कृत्रिम हात, पाय बसल्यावर आपणही चालू, फिरू शकतो याचे स्मितहास्य प्रत्येक रुग्णांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. आयुष्यात आपण काही गमवले नसून खूप काही आज या शिबिराच्या माध्यमातून मिळविले ही ऊर्जा स्वत: चालत जाताना सर्व रुग्ण बोलून गेलेत. या शिबिरासाठी योगेश लोखंडे, सुरेंद्र भिवगडे, प्रवीण रहाटे, संदीप हगवणे, प्रेमानंद कांडलकर, धीरज बनारसे, योगेश भुसारी, शरद खारोडे, नीलेश राऊत, राहुल केनेकर, गजू काळे, आशिष तेलंग, प्रदीप सोनोने, सुधीर चौधरी, अशोक लांजेवार, नौशाद बे, संतोष भोंगाडे, मोहन भुसारी, सुनील साठवणे, सदानंद आखरे, साधू वासवानी मिशनचे मिलिंद जाधव, सुशील ढगे, जैन यांची उपस्थितीत व सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)