शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी संघटित प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 22:50 IST

येत्या २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पटीने वाढविण्याचा केंद्र व राज्य शासनाचा निर्धार आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री : संकल्प से सिद्धी कार्यक्रमाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येत्या २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पटीने वाढविण्याचा केंद्र व राज्य शासनाचा निर्धार आहे. तो पूर्ण होण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करुया, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी केले.कृषी विज्ञान केंद्र (घातखेड), कृषी विभाग व ‘आत्मा’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संकल्प से सिद्धी’ हा कार्यक्रम शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत अभियंता भवनात झाला. जिल्हा माहिती कार्यालयाचा ‘संवाद पर्व’ उपक्रमाचा सहभागही या कार्यक्रमात होता. श्रमसाफल्य फाऊंडेशनच्या अध्यक्ष वसुधा देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. खासदार विकास महात्मे, माजी महापौर विलास इंगोले, जि.प.सदस्य प्रकाश साबळे, संतोष महात्मे ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अंबादास मिसाळ, कार्यक्रम समन्वयक ए.पी. कळसकर, डीआयी हर्षवर्धन पवार, तालुका कृषी अधिकारी अनिल ठाकरे यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, कृषी संशोधक उपस्थित होते. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय वाढविणे गरजेचे आहे. शासनाच्या प्रयत्नांना लोकसहभागाची जोडही आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या प्रत्येकाने सामाजिक बांधिलकीतून दुर्बल घटकांतील किमान तीन व्यक्तींना मदत केली पाहिजे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. कार्यक्रमात मुंबई येथील जे.के. ट्रस्टचे जयंत हजारिका यांनी तंत्रज्ञानाद्वारे गाईच्या गर्भाशयाबाहेर गर्भ उत्पादनातून दूध उत्पन्नात वाढ व पुणे येथील विवेक खलोकार यांनी मधुमक्षिका पालनाच्या संधी व महत्त्व यावर मार्गदर्शन केले.