शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाला तक्रारी स्वीकारण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:33 IST

राज्यात सगळीकडे कापसाच्या पिकावर गुलाबी बोंड अळी आल्याने पीक नष्ट झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी निवेदने, मोर्चाद्वारे शासनाचे या नुकसानाकडे लक्ष वेधले होते.

ठळक मुद्देबोंडअळी : तक्रारीचा नमुना किचकट, सर्वच शेतकºयांचे व्हावे सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : राज्यात सगळीकडे कापसाच्या पिकावर गुलाबी बोंड अळी आल्याने पीक नष्ट झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी निवेदने, मोर्चाद्वारे शासनाचे या नुकसानाकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे शेतकºयांकडून लेखी तक्रारी विहित नमुन्यात स्वीकाराव्यात, असे शासनाचे पत्र कृषी विभागाला प्राप्त झाले आहे.विहित नमुन्यात जाचक अटी नमूद असून, त्या अर्जावर वरिष्ठ बीज नियंत्रकाकडून पडताळणी झाल्यावरच शेतकºयांना मदत मिळेल. परंतु, या जाचक अटी व वरिष्ठांच्या अहवालानुसार बहुतांशी शेतकरी या बोंड अळीच्या नुकसानापासून वंचित राहू शकतात, अशी चर्चा शेतकºयांमध्ये झडत आहे.चांदूररेल्वे तालुक्यात ७ हजार ९६८ हेक्टरवर कपाशीची लागवड आहे. महसूल विभागाच्या पाहणी अहवालानुसार बोंड अळीबाबत सरसकट मदत मिळणे शासनाकडून अपेक्षित होते. परंतु, शासनाकडून शेतकºयांना द्यावयाची मदतीची क्रूर थट्टाच नेहमीच होत आली आहे. कृषी विभागाकडे विहित नमुन्यात लेखी तक्रार दाखल करणाºयांचीच चौकशी केली जाईल. जे शेतकरी अर्ज दाखल करणार नाहीत, त्यांची चौकशी कृषी विभागाकडून होणार नाही.सध्या बोंड अळीमुळे व कीटकनाशक फवारणीची क्षमता नसल्याने बहुतांश शेतकरी उभ्या हिरव्या पºहाटीत ट्रॅक्टर फिरवून पीक नष्ट करीत असल्याच्या घटना दररोज घडत आहे. याबाबत शासनाने सरसकट मदतीची घोषणा केली असती, तर शेतकºयांना दिलासा मिळाला असता, अशी शेतकरी वर्गाची सर्व बाजूंकडून मागणी होत आहे.

टॅग्स :agricultureशेती