शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनमधील ‘त्या’ विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन शिक्षण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2022 05:00 IST

लवकरच प्रॅक्टिकलचाही मार्ग निघेल. याशिवाय लगतच्याच पोलंड, जाॅर्जिया, अर्मेनिया, हंगेरी, किरगिजस्तान, कजाकीस्तान आदी देशांत प्रवेश घेता येणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. भारतातील वैद्यकीय शिक्षणाच्या तुलनेत युक्रेनमधील शिक्षण स्वस्तात असल्याने  १३ विद्यार्थ्यांनी युक्रेनमधील चार विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला आहे. यादरम्यान फेब्रुवारीपासून युक्रेन व रशिया या दोन देशांदरम्यान युद्ध सुरू झाल्याने या विद्यार्थ्यांना भारतात परतावे लागले. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : युक्रेन-रशिया युद्धामुळे मायदेशी परतलेल्या १३ विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचे काय, हा प्रश्न पुढे आला असतानाच संबंधित विद्यापीठाने यावर मार्ग काढला आहे. १४ मार्चपासून काही विद्यापीठांचे ऑनलाईन क्लास सुरू होत आहेत.लवकरच प्रॅक्टिकलचाही मार्ग निघेल. याशिवाय लगतच्याच पोलंड, जाॅर्जिया, अर्मेनिया, हंगेरी, किरगिजस्तान, कजाकीस्तान आदी देशांत प्रवेश घेता येणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. भारतातील वैद्यकीय शिक्षणाच्या तुलनेत युक्रेनमधील शिक्षण स्वस्तात असल्याने  १३ विद्यार्थ्यांनी युक्रेनमधील चार विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला आहे. यादरम्यान फेब्रुवारीपासून युक्रेन व रशिया या दोन देशांदरम्यान युद्ध सुरू झाल्याने या विद्यार्थ्यांना भारतात परतावे लागले. 

विद्यापीठाच्या सूचनेने दिलासायुक्रेनमधील युद्धस्थिती कधी निवळेल, हे अनिश्चित आहे. अशा परिस्थितीत झाप्रोशिया, व्हिनितसिया या विद्यापीठाने विद्यार्थ्यांना मेल करून पुढील शिक्षण १४ मार्चपासून ऑनलाईन क्लासद्वारे होत असल्याचे सांगितल्याने दिलासा मिळाला आहे.

पुढे काय होणार, काहीच ठावूक नाही !

झाप्रोझिया स्टेट युनिव्हर्सिटीत सध्या एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाला आहोत. आमचे क्लासेस १४ मार्चपासून ऑनलाईन सुरू होत असल्याबाबत विद्यापीठाने कळविले आहे.     - प्रणव भारसाकळे

युक्रेनमधील युद्धामुळे परतावे लागले, सध्या झाप्रोझिया स्टेट युनिव्हर्सिटीत चौथ्या वर्षाला आहे.  १ एप्रिलपासून ऑनलाइन क्लासेस सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. - तुषार गंधे

व्हिनितसिया मेडिकल युनिव्हर्सिटीत प्रथम वर्षाला आहे. आमचे ऑनलाइन क्लासेस १४ मार्चपासून सुरू होत असल्याची सूचना विद्यापीठाद्वारा देण्यात आली. - स्वराज पुंड

 

टॅग्स :Educationशिक्षणdoctorडॉक्टर