शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

दीड लाखांचे अवैध सागवान जप्त

By admin | Updated: January 24, 2016 00:20 IST

अमरावतीचे उपवनसंरक्षक निनू सोमराज यांच्या मार्गदर्शनात वनपरीक्षेत्र अधिकारी बारखडे व त्यांचे सहकारी व पोलीस ...

परतवाडा वनपरिक्षेत्र : वनविभागाची कारवाई परतवाडा : अमरावतीचे उपवनसंरक्षक निनू सोमराज यांच्या मार्गदर्शनात वनपरीक्षेत्र अधिकारी बारखडे व त्यांचे सहकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी २३ जानेवारी रोजी पहाटे दरम्यान रवी रंगलाल पंधरे (रा. मुंगलाई, परतवाडा) यांचे परतवाडा बेलखेडा रस्त्यावरील मौजा वडुरा येथील शेतात अवैध सागवानसंदर्भात धाड टाकली. शेतातील झोपडीमध्ये सुतार कामाची अवजारे व झोपडीच्या स्वभोवताली अवैध सागवान नग १२६ घ.मी. १.२७४ जप्त करण्यात आली. त्यांची किंमत बाजार भावानुसार दीड लाख रुपये ओढळले. आरोपी फरार असून त्याच्याविरुध्द भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६(१) फ ४१, ४२ तसेच मुंबई वननियम १९४२ ची कलम ६६, ८२, ८८ चे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्याविरुध्द वनगुन्हा क्रमांक १२/२० २३.०१.२०१६ जारी करण्यात आला आहे. आरोपीचा कसून शोध सुरू आहे. त्यास लवकरच अटक करण्यात येईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. बारखडे यांनी सांगितले. या कारवाईत वनरक्षक सुरेश काळे, के.बी. काळे, एस.एस. निकम, एन.व्ही. ठाकरे, प्रवीणा निमकर, परतवाडा पोलीस स्टेशनचे प्रकाश इंगळे, वनमजुर राजेश काळे, सुनील कथलकर, श्रीधर गायकवाड, दिलीप देशकर, वर्धे, श्याम सावळे आदी वनकर्मचारी सहभागी होते.