शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

जुने बायपासनजीकच्या वस्त्यांतील रस्त्यांची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 23:58 IST

जुने बायपासलगतच्या गणपतीनगर, सामरानगर, विदर्भ प्रीमियर हाऊसिंग सोसायटीकडे ये-जा करणाºया नागरिकांचे रस्त्याच्या दुर्देशेमुळे हाल होत आहे. बायपासवरून नागरी वस्त्यांकडे वळणावरील रस्त्यांची चाळण झाली आहे. सर्वच नागरी वस्त्यांच्या रस्त्यांची दूरवस्था झाल्यामुळे लोकप्रतिनिधींचे मुख्य विकासकामांकडे दुर्लक्ष असल्याचे वास्तव समोर आले आहे.

ठळक मुद्देखड्डेमय रस्ते : गणपतीनगर, सामरानगरसह परिसरातील नागरिक हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जुने बायपासलगतच्या नागरी वस्त्यांमधील रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. हल्ली रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहे. वाहनचालक, पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्त्यातून वाट शोधावी लागत आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले असून, डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.जुने बायपासलगतच्या गणपतीनगर, सामरानगर, विदर्भ प्रीमियर हाऊसिंग सोसायटीकडे ये-जा करणाºया नागरिकांचे रस्त्याच्या दुर्देशेमुळे हाल होत आहे. बायपासवरून नागरी वस्त्यांकडे वळणावरील रस्त्यांची चाळण झाली आहे. सर्वच नागरी वस्त्यांच्या रस्त्यांची दूरवस्था झाल्यामुळे लोकप्रतिनिधींचे मुख्य विकासकामांकडे दुर्लक्ष असल्याचे वास्तव समोर आले आहे. वळण रस्ते चिखलयुक्त आणि निसरडे झाल्यामुळे ते वाहनचालकांसाठी जीवघेणी ठरत आहे. ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्डे आणि घाण पाणी साचत असताना नगरसेवकांचेही याकडे दुर्लक्ष आहे. खड्डे बुझविण्यासाठी मुरूम ऐवजी किमान गिट्टीची चुरी टाकावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांची आहे. सतत चिखल होत असल्याने या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या गंभीर बाबीकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे बुझवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा