शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

आता कचरा डेपो शहरापासून १५ किमी लांब

By admin | Updated: February 12, 2015 00:16 IST

नजीकच्या सुकळी येथील महापालिकेचा कम्पोस्ट डेपो रद्द करुन आता तो शहरापासून १५ कि.मी. लांब साकारला जाणार आहे.

अमरावती : नजीकच्या सुकळी येथील महापालिकेचा कम्पोस्ट डेपो रद्द करुन आता तो शहरापासून १५ कि.मी. लांब साकारला जाणार आहे. घणकचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करण्यासाठी ताब्यात घेण्यात आलेली शेतकऱ्यांची १८ एकर सुपीक जमीन परत करण्याचा निर्णयदेखील पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बुधवारी येथे घेतला. गेटच्या आतील नागरिकांनी कम्पोस्ट डेपोत कचरा साठवू देणार नाही, यासाठी मागील तीन दिवसांपासून आंदोलन छेडून कचऱ्याची वाहने येण्यास मज्जाव केला होता, हे विशेष.महापालिकेत पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या अध्यक्षतेस्थानी कचरा डेपो आणि स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय, महापालिका आयुक्त अरुण डोंगरे, पक्षनेता बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, अविनाश मार्डीकर, चेतन पवार, अजय गोंडाणे, प्रवीण हरमकर, प्रदीप दंदे, बबन रडके, अब्दुल रफिक, वि.दा पवार, अनिल भटकर, उपायुक्त चंदन पाटील, सहायक आयुक्त राहुल ओगले, सहायक संचालक नगर रचना अधिकारी सुरेंद्र कांबळे, स्वच्छता अधिकारी देवेंद्र गुल्हाणे आदी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविकातून आयुक्त अरुण डोंगरे यांनी कचरा डोपो निर्मितीचा इतिहास विशद केला