शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात नऊ हजार हेक्टर बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 21:25 IST

विभागीय आयुक्तांचा प्राथमिक अहवाल ; अवकाळीचा फटका, पिके बाधित .

अमरावती : पश्चिम विदर्भात १० व ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळीचा फटका अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील ८७९९ हेक्टरला बसला. या आपत्तीमध्ये खरिपातील तूर, रब्बीचा गहू, हरभरा याशिवाय भाजीपाला व फळपिकांचे मोठे नुकसान झाल्याचा विभागीय आयुक्तांचा प्राथमिक अहवाल आहे.

यापूर्वी २६ नोव्हेंबर ते ७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान अवकाळीचा फटका विभागाला बसला होता. यामध्ये ११.१० लाख शेतकऱ्यांच्या ६.३२ लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीसाठी आवश्यक ६७२ कोटींची शासन मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. त्यातच पुन्हा १० व ११ फेब्रुवारी रोजी विभागातील दोन जिल्ह्यांत अवकाळी व काही ठिकाणी गारपीट झाली. या आपत्तीत काढणीवर आलेल्या तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवाय रब्बीचा गहू जमिनीवर आडवा झाला. सोंगणीवर आलेल्या हरभऱ्याचे मोठे नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाच्या पथकाद्वारे बाधित क्षेत्राची पाहणी करण्यात आली व नुकसानीचा प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्तांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर केला. असे झाले नुकसान१) अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यात तळेगाव दशासर येथे १० तारखेला गारपीट झालेली आहे. यात २८१५ हेक्टरमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.२) यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगाव तालुक्यात २४९४, कळंब तालुक्यात ५५ हेक्टर व उमरखेडा तालुक्यात ३४३५ हेक्टरमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला.

टॅग्स :Amravatiअमरावती