शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नॅशनल डिफेन्स व नेव्हल अकॅडमीच्या परीक्षांसाठी नऊ स्पेशल ट्रेन्स सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 06:00 IST

नागपूर येथे होणाऱ्या नॅशनल डिफेन्स व नेव्हल अकॅडमीच्या परीक्षांसाठी जाणाºया विद्यार्थ्यांकरीता मध्य रेल्वेकडून ९ स्पेशल ट्रेन सोडल्या जाणार आहे.

ठळक मुद्देपरीक्षार्थींसाठी सुविधाआरक्षण अनिवार्य

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : नागपूर येथे होणाऱ्या नॅशनल डिफेन्स व नेव्हल अकॅडमीच्या परीक्षांसाठी जाणाºया विद्यार्थ्यांकरीता मध्य रेल्वेकडून ९ स्पेशल ट्रेन सोडल्या जाणार आहे. अमरावती व बड़नेरा रेल्वे स्थानकावरून विद्यार्थ्यांना प्रवास करता येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.या ट्रेनमध्ये सात एक्सप्रेस गाडया व २ मेनू गाडया राहतील. यातील एक्सप्रेस गाडयांसाठी आरक्षण अनिवार्य व दोन मेनू गाडयांसाठी जनरल तिकीट ठेवण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. या सर्व एक्सप्रेस गाडया सीएसएमटी, नाशिक, जळगाव, पुणे व कोल्हापूर येथून बडनेरामार्गे नागपूरकडे जाणार आहेत.

विद्यार्थ्यांना परतीच्या प्रवासासाठी याच गाडया नागपूर रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. अमरावती ते नागपूर व अकोला ते नागपूर या दोन मेनू रेल्वे गाडयादेखील सोडल्या जाणार आहे. परीक्षांना बसणाºया विद्यार्थ्यांसाठी रेल्वे प्रशासनाने ही सुविधा उपलब्ध केली आहे.५, ६ व ७ सप्टेंबरला या गाडया बडनेरा रेल्वेस्थानकात येणार आहेत. त्या अनुषंगाने या रेल्वे गाडयांच्या वेळा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या असल्याचे प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे