शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

युवकाने अडीच फुटाच्या पाइपमध्ये काढली रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 23:08 IST

नजीकच्या कांडली येथील रोशन मेहरे (३८) हा युवक सोमवारी रात्री कोर्ट रोड येथील नादुरुस्त पुलाजवळून जात होता.

ठळक मुद्देपुलावरून कोसळला : अचलपूर कोर्ट रोडजवळील नादुरुस्त पुलावरील घटना

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : नजीकच्या कांडली येथील रोशन मेहरे (३८) हा युवक सोमवारी रात्री कोर्ट रोड येथील नादुरुस्त पुलाजवळून जात होता. अचानक पाय घसरल्याने थेट नादुरुस्त पुलाखाली अडीच फुटाच्या लोखंडी पाइपमध्ये जाऊन अडकला. रात्रभर तो त्यामध्येच होता. मंगळवारी सकाळी त्याला महत्प्रयासाने बाहेर काढले.रोशन मेहरे हा रात्रभर लोखंडी पाइपमध्ये तडपडत राहिला. मंगळवारी सकाळी ९.३० दरम्यान संजय तिवारी नामक व्यक्तीला पुलाखाली कोणीतरी विव्हळत असल्याचे जाणवले. एक युवक पाइपमध्ये अडकल्याचे लक्षात आले. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते रूपेश लहाने यांच्याशी संपर्क साधला. दोघांनी घटनास्थळावरून सर्पमित्र सुरमा भोपाली यांना बोलावून युवकाला सुखरूप बाहेर काढले. थोडा वेळ अधिक झाला असता, तर या युवकाचा गुदमरून मृत्यू झाला असता. सदर नादुरुस्त पुलाच्या ठिकाणी ठेकेदारांनी सुरक्षा व्यवस्था केली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.