शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

नवीन अधिकाऱ्यांची पहिली नियुक्ती विदर्भात

By admin | Updated: April 12, 2015 00:14 IST

योजनांवरचा निधी खर्च होत नाही. पर्यायाने तो वापस जातो. योजना रखडतात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : राज्यस्तर कृषी विकास प्रदर्शनीचे उद्घाटनअमरावती : योजनांवरचा निधी खर्च होत नाही. पर्यायाने तो वापस जातो. योजना रखडतात. योजना राबविणाऱ्या अधिकाऱ्यांची पदे जर रिक्त असतील तर विकास कसा होणार, यासाठी अधिकाऱ्यांच्या प्रमोशनची नियुक्ती व नवीन अधिकाऱ्यांची पहिली नियुक्ती विदर्भात करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी कृषी विकास प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी केली. एकाच भागात राहण्याच्या अधिकाऱ्यांच्या मानसिकतेला फटकार दिली. यावेळी मंचावर परिवहन मंत्री दिवाकर रावते, सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रवीण पोटे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, गृह व नागरी विकास राज्यमंत्री रणजित पाटील, वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, व सुनील देशमुख, अनिल बोंडे, रमेश बुंदिले, विष्णू वाघ, रवी राणा, श्रीकांत देशपांडे आदी आमदार उपस्थित होते.सीसीआयच्या नफ्यात शेतकऱ्यांविषयी हिस्सेदारी कापसाचा बाजारभाव ३२०० रूपये असताना ४०५० रूपये हमी भावाने कापूस खरेदी करण्यास सीसीआय तयार नव्हती. फरक देण्याचे कबूल केल्यानंतर एक कोटी क्विंटल कापसाची खरेदी केली. भाव वाढल्याने फायदा होणार. मात्र घाटा आम्ही सहन केला. त्यामुळे नफ्यात हिस्सेदारी पाहिजे, अशी मागणी केंद्राला केली. ती रक्कम शेतकऱ्यांना देणार आहे.