शहरं
Join us  
Trending Stories
1
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
2
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
3
बारामतीत खेला होबे...? शरद पवारांना विजयाची खात्री, पण या गोष्टीची धाकधुकही
4
Shoaib Malik शी घटस्फोटानंतर Sania Mirza ने बदलली घरावरील 'नेम प्लेट'; स्वत:सोबत जोडले एका खास व्यक्तिचे नाव
5
तब्येत बरी नसतानाही IPL मॅचनंतर शाहरुखची 'ती' कृती जिंकतेय चाहत्यांचं मन; Video व्हायरल
6
Gold-Silver Price: रिटर्न देण्याच्या बाबतीत चांदीनं सोन्याला टाकलं मागे, पाहा किती झाली किंमत?
7
मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी ज्यांची इच्छा ते उत्साहाने करताहेत मतदान! - पुष्करसिंह धामी
8
"मला iPhone घेण्याची ऐपत नाही..."; लेकीनं बापाला इतकं सुनावलं, रस्त्यावरच गुडघे टेकले
9
प्रज्वल रेवण्णांच्या अटकेसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पीएम मोदींना पत्र लिहिलं; केली मोठी मागणी
10
षडयंत्र, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे...; बांग्लादेशी खासदाराच्या मृत्यूचं गूढ कायम
11
“केजरीवाल यांनी कठोर कारवाई करुन न्याय द्यावा”; निर्भयाच्या आईचे स्वाती मालिवाल यांना समर्थन
12
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला न विसरता करा पिंपळाची पूजा; जाणून घ्या कारण!
13
मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?
14
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
15
Success Story: वडील शेतकरी, आई चालवायची अंगणवाडी केंद्र; मुलानं उभं केलं ₹९७३ कोटींचं साम्राज्य
16
वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
17
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या विचारातून परिस्थितीचा सामना करायला शिका!
18
“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा
19
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
20
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाही तर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य

अमरावती जिल्ह्यातील मोर्शीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मेघना मडघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 4:11 PM

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेघना मोहन मडघे थेट जनतेतून निवडून आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेघना मोहन मडघे थेट जनतेतून निवडून आल्या आहे. त्यांच्यापूर्वी नगराध्यक्ष असलेल्या शीला रोडे यांच्या आकस्मिक निधनाने ही निवडणूक पार पडली. रिंगणात असलेल्या पाच उमेदवारांपैकी मेघना मडघे यांच्या पारड्यात एकूण १६,३४३ पैकी १०८२० मतदान पडले. भाजपच्या अश्विनी सुशील वानखडे यांन ३४७७, काँग्रेसच्या स्वाती मिलिंद पन्नासे यांना १६२३ मते प्राप्त झाली. अपक्ष उमेदवार सुनील धोंडू कुमरे यांना १३४, तर पूनम असलमशहा यांना १३२ मते मिळाली. शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी व मुस्लिम जनसमुदायाने त्यांच्या विजयाचा जल्लोष केला. माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, आमदार देवेंद्र भुयार यांनी या विजयासाठी परिश्रम घेतले.

टॅग्स :Electionनिवडणूक