शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवनीत राणा यांना ‘कमळ’वर लढण्यासाठी प्रयत्न करणार; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची माहिती 

By उज्वल भालेकर | Updated: August 25, 2023 14:32 IST

अमरावती लोकसभा निवडणुकीवर फोकस

अमरावती : विदर्भात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे आगामी अमरावतीलोकसभा मतदारसंघातही भाजपचाच उमेदवार देण्यात यावा, असा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझा आग्रह राहिल. सध्या विद्यमान खासदार नवनीत राणा या देखील आमच्या एनडीएचा घटक आहेत. त्यामुळे त्यांनी अमरावती लोकसभेची निवडणूक ‘कमळ‘वर लढवावी, असा आमचा प्रयत्न राहिल. शेवटी भाजपच्या पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील, असे बावनकुळे यावेळी म्हणाले.

आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवारी अमरावती लोकसभेच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी आज सकाळी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना अमरावती लोकसभा निवडणुकीवर फोकस केला. देशवासी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भाजपकडे अमरावती लोकसभेसाठी सक्षम उमेदवार आहे. मात्र, खासदार नवनीत राणा या एनडीएच्या घटक पक्ष असल्यामुळे त्यांनी भाजपच्या कमळवर निवडणूक लढविल्यास राणांसाठी ती आणखी सुकर होईल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्याय, खासदार डॉ. अनिल बोंडे, प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, जयंत डेहनकर, निवेदिता चौधरी, तुषार भारतीय आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेnavneet kaur ranaनवनीत कौर राणाBJPभाजपाAmravatiअमरावतीlok sabhaलोकसभा