१) मनपा दवाखाना, मोदी हॉस्पिटल बडनेरा
२) मनपा दवाखाना, भाजीबाजार
३) यंग मुस्लीम सो.असो. नागपुरी गेट
४) मनपा दवाखाना, मसानगंज
५)शहरी आरोग्य केंद्र, महेंद्र कॉलनी
६) दंत महाविद्यालय
७) श्री तखतमल श्री वल्लभ होमिओ. कॉलेज, रुग्णालय
८) शहरी आरोग्य केंद्र दस्तूरनगर
९) डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय
१०) आयसोलेशन दवाखाना
दुसरा डोजला प्राधान्य, (कोविशिल्ड)
१) सामान्य रुग्णालय
२) नर्सिंग स्कूल
---------------------------------
१८ ते ४४ वयोगट (कोविशिल्ड)
१) जेष्ठ नागरिक वार्ड ( एनसीडी)
(नोंदणी सकाळी ७ वाजतापासून ऑनलाईन)
-------------------------------
८ मे साठी नोंदणी ७ मे रोजी सकाळी ११ वाजता सुरू होईल. पीडीएमएमसी व आयसोलेशन दवाखाना या केंद्रांवर कोविशिल्ड, तर मनपा दवाखाना सबनिस प्लॉट, शहरी आरोग्य केंद्र विलासनगर, मनपा दवाखाना बिच्छुटेकडी येथे पहिल्या डोससाठी कोव्हॅक्सिन ही लस १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी उपलब्ध राहील.