शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

डॉक्टरांनी उपचारात हयगय केल्याने नकुलचा मृत्यू

By admin | Updated: August 25, 2015 00:13 IST

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नकुल चंद्रजित सयाम (२५,रा. बनारसी सुकळी) यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

नातेवाईकांचा आरोप : इर्विन रुग्णालयात तणावअमरावती : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नकुल चंद्रजित सयाम (२५,रा. बनारसी सुकळी) यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. या घटनेमुळे सोमवारी सायंकाळी नातेवाईकांनी इर्विन रुग्णालयातील डॉक्टरांवर रोष व्यक्त केल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला. आ.बच्चू कडू व पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळला. बनारसी सुकळी येथील रहिवासी नकुल सयाम हा रविवारी सकाळी शेतात तणनाशकाची फवारणी करण्याकरिता गेला. फवारणी करिताना नकुलच्या तोंडात विषारी औषधी गेल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. त्याला कुटुंबीयांनी सकाळी १० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. वॉर्ड क्रमांक ६ मध्ये नकुलचा उपचार सुरु असताना सोमवारी दुपारी १ वाजतादरम्यान त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यामुळे तेथील परिचारिकांना नातेवाईकांनी नकुलची प्रकृती पहावयास सांगितले. त्यावेळी डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे परिचारिकांनी डॉक्टरांना कॉल केला. मात्र, वेळेवर डॉक्टर रुग्णालयात आले नाही. असा आरोप नातेवाईकांचा आहे एसडीओंच्या नेतृत्वात चौकशी समिती आमदार बच्चू कडू यांना घटनेची माहिती कळताच त्यांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली. त्यानंतर त्यांनी उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे यांच्याशी चर्चा करून या घटनेची चौकशीची मागणी केली. त्यांनी चौकशी समिती गठित करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.