शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

प्रेम प्रकरणातून तरुणीची हत्या; स्वत:लाही भोसकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 04:32 IST

प्रेमप्रकरणातून महाविद्यालयीन तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्यानंतर हल्लेखोर तरुणाने स्वत:लाही भोसकून घेतले.

धामणगाव रेल्वे (अमरावती) : प्रेमप्रकरणातून महाविद्यालयीन तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्यानंतर हल्लेखोर तरुणाने स्वत:लाही भोसकून घेतले. ही थरारक घटना येथील दादाराव अडसड क्रीडांगणात सोमवारी सकाळी घडली. सागर तितुरमारे (२८, रा. दत्तापूर) असे हल्लेखोर तरुणाचे नाव असून त्याला यवतमाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आहे. पोलिसांनी त्याच्यावर कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. आहे.जुना धामणगाव येथील तरुणी ही इयत्ता बारावीची विद्यार्थिनी. महाविद्यालयात जात असताना दोघांच्यात बाचाबाची झाली. त्यादरम्यान सागरने सत्तूरसदृश तीक्ष्ण हत्याराने तिच्या पोटावर वार केले. त्यात ती रक्तबंबाळ होऊन खाली कोसळली. तिचा काही मिनिटांतच मृत्यू झाला. प्रणिताचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच सागरने स्वत:च्या पोटावर वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. मध्यवर्ती ठिकाणी एका महाविद्यालयीन तरुणीचा दिवसाढवळ्या खून होत असताना कुणीही हल्लेखोराला थांबविले नाही.