शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बडनेऱ्यात महापालिका संकुलाचा करारनामा अडकला

By admin | Updated: August 27, 2014 23:13 IST

महापालिक ाव्दारा निर्मित बडनेरा नविवस्ती येथील महात्मा गांधी व्यापारी संकुलाचा करारनामा संपुष्टात आला असून तो नव्या अटी, शर्तीनुसार करण्यासाठी प्रशासनाने व्यापाऱ्यांना नोटिशी बजावल्या आहेत.

अमरावती : महापालिक ाव्दारा निर्मित बडनेरा नविवस्ती येथील महात्मा गांधी व्यापारी संकुलाचा करारनामा संपुष्टात आला असून तो नव्या अटी, शर्तीनुसार करण्यासाठी प्रशासनाने व्यापाऱ्यांना नोटिशी बजावल्या आहेत. मात्र व्यापाऱ्यांचा अनामत रक्कम, बाजार परवाना व एलबीटी नोंदणीला नकार असल्याने सोमवारी याविषयी आयुक्तांसमवेत पार पडलेल्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही.बडनेऱ्यातील महात्मा गांधी व्यापारी संकुलाचा ३० वर्षांचा व्यावसायिकांसोबत असलेला करारनामा संपुष्टात आल्याने महापालिकेच्या बाजार परवाना विभागाने ५१ व्यापाऱ्यांना नव्याने करारनामा आणि अनामत रक्कमेबाबतची नोटीस बजावली. ही नोटीस बजावून दीड महिन्यांचा कालावधी झाला असताना व्यापाऱ्यांना करारनामा करण्यात यश आले नाही. मध्यतंरी आ. रवी राणा यांनी व्यावसायिकांना न्याय देण्याच्या अनुषंगाने महापालिकेत बैठक घेतली. मात्र काहीच यश हाती आले नाही. तीन ते चार वेळा याविषयी बैठकी घेण्यात आल्यात. प्रशासन आणि व्यापारी आपआपल्या भूमिकेवर ठाम आहेत. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ३० वर्षांपूर्वी करारनामा झाला असताना नव्याने करारनामा करण्याची गरज नाही. अव्वाच्या सव्वा अनामत रक्कम भरण्याइतका बडनेऱ्यात व्यवसाय नसल्याने प्रशासनाने याविषयी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. सोमवारी पार पडलेल्या बैठकीत याच मुद्यावर आयुक्त अरुण डोंगरे यांनी व्यापाऱ्यांचे लक्ष वेधले. महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी नवा करारनामा आणि वाढीव अनामत रक्कम आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम असल्याने कोणताच तोडगा निघाला नाही. अखेर याविषयी पुन्हा बैठक घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी रिपाइंचे गटनेता प्रकाश बनसोड, विजय नागपुरे, चंदुमल बिल्दाणी, बळीराम ग्रेसपुंजे, उपायुक्त रमेश मवासी, प्रभारी लेखापरिक्षक राहुल ओगले, गंगाप्रसाद जयस्वाल, मानविराज दंदे, प्रकाश श्रृंगारे, पुरुषोत्तम हरवानी, नीलेश गुप्ता, प्रफुल्ल कासलिवाल, मनीष अमृतकर, मुन्ना देवडा, सोंळक ी, अशोक दुल्हाणी आदी व्यावसायिक उपस्थित होते.