शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात दर्शन महल्लेविरुद्ध एमपीडीए

By प्रदीप भाकरे | Updated: October 15, 2024 20:42 IST

महल्ले याला एक वर्षासाठी जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. 

प्रदीप भाकरे, अमरावती :  येथील कुख्यात गुन्हेगार दर्शन विलास महल्ले वय 22 वर्ष रा.शिवाजी चौक, नवसारी, अमरावती) याचेविरुद्ध एमपीडीए अन्वये कारवाई करण्यात आली. त्याला एक वर्षासाठी जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. 

दर्शन महल्ले हा सन 2022 पासुन गुन्हेगारी कार्यवाहीमध्ये लिप्त आहे. त्याचे विरूध्द  गाडगेनगर पोलीस ठाण्यात  खुनाचा प्रयत्न करणे, दरवडया बद्दल शिक्षा, मृत्यु किंवा जबर दुखापत घडवुन आणण्याचा प्रयत्नासहीत जबरी चोरी किंवा दरोडा , गृह अतिक्रमण करणे, बलादग्रहणाबद्दल शिक्षा, बलादग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला क्षती पोचवण्याची भीती घालणे, दुखापत करणे, मृत्यु किंवा जबर दुखापत घडवुन आणण्याची धमकी, मानवी किंवा इतरांच्या व्यक्तीगत सुरक्षीतता धोक्यात येईल अशी कृती करणे, प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होवुन दंगा करणे, पन्नास रूपये इतक्या रकमेचे नुकसान करून आगळीक करणे, एखाद्या व्यक्तीने आपल्या कायदेशिर गिरफदारीला प्रतिकार किंवा अटकाव करणे, अश्लील कृती करणे, शांतता भंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, फौजदारीपात्र धाकदपटब‌द्दल शिक्षा, दोन किंवा अधीक व्यक्तींनी समान उद्देशाच्या पुरःसरणार्थ केलेल्या कृती, अवैध्य शस्त्र बाळगणे, अग्णीशस्त्र बाळगणे अधिसुचनांचे उलघंन करणे, हद्दपार आदेशाचे उल्लघंन करणे, अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकुण 11 गुन्हे दाखल आहे. त्याचेवर यापुर्वी प्रतिबंधक कारवई करण्यात आलेले आहे. तसेच त्यास तडीपार सुध्दा करण्यात आले होते तरी सुध्दा तो गुन्हेगारी क्षेत्रात सकीय आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गाडगेनगरचे ठाणेदार प्रशांत माने यांनी पोलीस आयुक्तालयात प्रस्ताव पाठवला. त्या प्रस्तावावर पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी  १४ ऑक्टोबर रोजी आदेश पारीत केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पो.स्टे. गाडगेनगर मार्फत आदेश तामिल करून त्यास स्थानबध्दतेच्या कालावधी करीता मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे १५ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आले आहे. यापुढेही शहरातील सराईत गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायदयाखाली कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी