शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बायोकॅप्सूल तंत्रज्ञानाद्वारे अधिक उत्पादनाची हमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 01:33 IST

उत्पादन खर्च कमी करून शेतमालातून उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी बायोकॅप्सूल तंत्रज्ञानातून पिकांना जैविक खते व सेंद्रिय खत देण्याचे आवाहन महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक महेंद्र बोरसे यांनी केले.

ठळक मुद्देमहेंद्र बोरसे : जैविक व संद्रिय खते वापराचे कृषी उद्योग विकास महामंडळाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उत्पादन खर्च कमी करून शेतमालातून उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी बायोकॅप्सूल तंत्रज्ञानातून पिकांना जैविक खते व सेंद्रिय खत देण्याचे आवाहन महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक महेंद्र बोरसे यांनी केले.महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या विभागीय कार्यालयातर्फे मोर्शी येथे एम.ए.आय.डी.सी. व एस.आर.टी. अ‍ॅग्रो सायन्स यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या शेतकरी, वितरक कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी आ. अनिल बोंडे समन्वयक शशीकांत पठारे, शिरीष टांक, डी.एस. पाटील, किशोर राठोड, तालुका कृषि अधिकारी संगेकर व विभागीय व्यवस्थापक सत्यजित ठोसरे, तसेच वितरक, उपवितरक आदी उपस्थित होते.सेंद्रिय खते व बायोकॅप्सूल तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करावा व नवीन तंत्रज्ञान असलेल्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवावे, असे आवाहन बोरसे यांनी केले.जिल्ह्याचा भौगोलिक, पीकनिहाय लेखाजोखा विभागीय व्यवस्थापक सत्यजित ठोसरे यांनी सादर करून सरळ व संयुक्त रासायनिक खताबाबतच्या उत्पादन व वापराबद्दल पॉवर पॉर्इंट प्रजेंटेशनद्वारे माहिती दिली. देशाच्या तिजोरीवर रासायनिक खताच्या अनुदनामुळे जो करोडो रुपयांचा अवाजवी भार पडत आह,े त्याला पर्यायी म्हणून जैविक खते वापरण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा, येणाऱ्या हंगामात या नावीण्यपूर्ण जैविक खताची उपलब्धता कृषी उद्योग महामंडळाच्या अधिकृत विक्रेत्याार्फत करण्यात येणार आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले. सागर विरखरे यांनी सूत्रसंचालन, प्रास्ताविक सत्यजित ठोसरे, मिलिंद तायडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील सुमारे २५० शेतकरी बांधव उपस्थित होते.बायोकॅप्सूलमध्ये एक लाख करोड जैविक जिवाणूजागतिक दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानातून उत्पादित एका बायोकॅप्सूलमध्ये १ लाख करोड जैविक जिवाणू उपलब्ध असल्यामुळे गहू, ज्वारी, हरभरा, सोयाबीन, तूर, कपाशी तसेच सर्व भाजीपाला व फळवर्गीय पिकांमध्ये उत्पादन वाढीसाठी फायदा होतो, असे महामंडळाचे समन्वयक पठारे म्हणाले. रायपूर येथील शिरीष टांक यांनी शेतकºयांना कीड व रोगाबाबत विनालागतची घरगुती उपाययोजनेची माहिती दिली.

टॅग्स :agricultureशेती