शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
3
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
4
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
5
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
6
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
7
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
8
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
9
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
10
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
11
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
12
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
13
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
14
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
15
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
16
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
17
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
18
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
19
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
20
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)

चिखलदऱ्यात १० वर्षांत १७ पेक्षा अधिक मृत्यू

By admin | Updated: June 20, 2015 00:35 IST

विदर्भाचे नंदनवन अशी ओळख असलेल्या चिखलदरा येथे पर्यटन सफरीसाठी आलेल्या १० वर्षांत किमान १७ हून अधिक पर्यटकांना विविध पॉइंटवर जीव गमवावा लागला आहे.

पर्यटकांनो सावधान! : अपघात, घातपाताच्या घडतात घटनानरेंद्र जावरे चिखलदराविदर्भाचे नंदनवन अशी ओळख असलेल्या चिखलदरा येथे पर्यटन सफरीसाठी आलेल्या १० वर्षांत किमान १७ हून अधिक पर्यटकांना विविध पॉइंटवर जीव गमवावा लागला आहे. यात अपघाती मृत्यू आणि आत्महत्यांचा समावेश आहे. चिखलदरा पर्यटन समुद्रसपाटीपासून ३६०० फूट उंचावर असून नागमोडीच्या घाटाचा रस्ता आहे. उंच भाग व दऱ्याखोऱ्या असल्याने येथील रस्त्यावरुन वाहने चालविताना चालकांना जीवाची बाजी लावावी लागते. अशात जीवावर बेतण्याची शक्यता असते. नियमांचे उल्लंघनचिखलदरा पर्यटन स्थळावरील पॉइंटवर सावधानतेचा इशारा देण्यात आला असताना मोठ्या प्रमाणात आतताईपणा केल्याने अपघाताच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी वैराटा दवाखाडी परिसरातील डोंगरावर प्रतिबंध क्षेत्र असताना वशिष्ट खरात व मृत अश्विनी खरात आदी गेले होते. व्याघ्र प्रकल्पाच्या नियमांचे त्यांनी उल्लंघन केले आणि अपघात घडला. पॉइंटवरील लोखंडी बॅरिकेट्स (रेलींग) वहन फोटो काढण्याच्या नादात असे प्रकार घडल्याचे या अगोदरच्या घटनांनी स्पष्ट झाले आहे.खोल दरीत पडलेला मृतदेह काढण्यासाठी जास्तीत जास्त ४८ तासांचा अवधी लागतो. दऱ्यामध्ये हिंस्त्र प्राणी व इतर सुरक्षाकर्मी सहकारी उतरतात.- अरुण तायडे,नगरसेवक न.प. चिखलदरा.पर्यटन स्थळावर येणाऱ्या पर्यटकांसाठी सूचनांचे फलक लावण्यात आले आहे. पर्यटकांनी दक्ष राहून निसर्गाचा आनंद घ्यावा. तेव्हाच असे अपघात घडणार नाही. - राजेंद्र सिंह सोमवंशी,नगराध्यक्ष, न.प. चिखलदरा.