शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अन् क्षणातच रुग्णवाहिकेचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:11 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी लाखो गुरुदेव भक्तांची मांदियाळी गुरुकुंजात जमली. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या महासमाधीस्थळी एकच गर्दी असल्याने वाहतूक वारंवार अवरूद्ध झाली.

ठळक मुद्दे-हा तर राष्टÑसंतांचा विचार : मौन श्रद्धांजलीला उपस्थित लाखो गुरुदेवभक्तांची शिस्तबद्धता

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा/ गुरुकुंज मोझरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी लाखो गुरुदेव भक्तांची मांदियाळी गुरुकुंजात जमली. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या महासमाधीस्थळी एकच गर्दी असल्याने वाहतूक वारंवार अवरूद्ध झाली. मौन श्रद्धांजलीच्या काही क्षणापूर्वी महामार्गावरून जाणाºया एका रुग्णवाहिकेसाठी गुरुदेव भक्तांनी क्षणातच शिस्तबद्धपणे संपूर्ण मार्ग मोकळा केला. अन् खºया अर्थाने मानवतेचा परिचय देत राष्ट्रसंतांच्या विचाराला कृतीतूनही श्रद्धांजली वाहिली.राष्टÑसंतांना मौन श्रद्धांजली अर्पित केल्यानंतर महाराजांनी दाखविलेल्या मार्गावर समाजउत्थानासाठी काम करण्याची प्रेरणा घेऊन जाण्याचा हा सोहळा असल्याचे उपस्थित लाखोंच्या संख्येतील गुरुदेव भक्तांनी सांगितले. याचाच परिचय देत गुरुदेवभक्तांची शिस्तबद्धता एका प्रसंगाने अनुभवास आली. मौन श्रद्धांजलीच्या काही क्षणापूर्वीच अमरावती मार्गाने एक रुग्णवाहिका आली. राष्ट्रीय महामार्गावरील प्रचंड गर्दीने तिचा वेग मंदावला, रुग्णवाहिकेचा सायरण वाजत होता. अन् क्षणातच लाखोंच्या अलोट गर्दीने क्षणात महामार्ग मोकळा केला. यामुळे भारावलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकाने हात उंचावित गुरूदेव भक्तांचे आभारही व्यक्त केले.गुरुदेव भक्तांनी आपल्या गुरुमाऊलीच्या पालखीसह टाळ-मृदंगाच्या गजरात ‘जय मंगल गुरूदेव हमारे, तुम्हारे दर्शन में सुख सारे’ असे म्हणत भारताच्या कानाकोपºयातून श्रद्धांजलीच्या मुख्य कार्यक्रमासाठी लाखो लोक सकाळपासूनच गुरुकुंजात दाखल झाले होते.