शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

जवाहर गेट येथील मोबाईल टॉवर सील

By admin | Updated: August 21, 2014 23:32 IST

जवाहर गेट येथील मोबाईल टॉवर बंद करण्याचे निर्देश मनपा आयुक्त यांनी सहायक संचालक नगररचना विभागाला दिले. सदर विभागाने सदर मालमत्ता धारकाला मोबाईल टॉवर बंद करण्याकरिता नोटीस दिली.

अमरावती : जवाहर गेट येथील मोबाईल टॉवर बंद करण्याचे निर्देश मनपा आयुक्त यांनी सहायक संचालक नगररचना विभागाला दिले. सदर विभागाने सदर मालमत्ता धारकाला मोबाईल टॉवर बंद करण्याकरिता नोटीस दिली. सदर मालमत्ता धारकाने प्रतिसाद न दिल्यामुळे आयुक्त अरूण डोंगरे यांच्या निर्देशावरुन सहायक संचालक नगररचना सुरेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वात एटीसी कंपनीचे मोबाईल टॉवर सील करण्यात आले. सदर मालमत्ता धारकाने कोणत्याही प्रकारची परवानगी मनपाच्या कार्यालयाकडून प्राप्त केली नाही किंवा तसा कोणताही अर्ज महानगरपालिकेकडे सादर न केल्यामुळे सदर मालमत्ता धारकाला सदर विषयी त्वरीत खुलासा सादर करण्याची नोटीस देण्यात आली आहे. मनपा क्षेत्रातील जवाहरगेट स्थित गगलानी टॉवर यया इमारतीवरील ऐटीसी कंपनीचे अनधिकृत टॉवर होते. ही कार्यवाही सहा. आयुक्त सुषमा मकेश्वर, अतिक्रमण विभाग प्रमुख गंगाप्रसाद जयस्वाल, अभियंता लक्ष्मण पावडे, हेमंत महाजन, कर निरीक्षक कहाळे, अतिक्रमण निरीक्षक उमेश सवई, लिपीक पंकज डोनारकर व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी केली. (प्रतिनिधी)