शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी स्वेच्छेने नाकारले नैसर्गिक आपत्तीचे अनुदान  

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 21, 2023 16:56 IST

श्रीकांत भारतीय यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, चांदूर बाजार तालुक्यात शेती

अमरावतीविधानपरिषदेचे आमदार व भाजपचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत तारा पंडीत भारतीय मुळचे अमरावतीकर आहेत व त्यांची चांदूरबाजार तालुक्यातील देशमुख कुऱ्हा येथे ४३/१ मध्ये शेतजमीन आहे. या महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीचे नुकसान झाल्याने त्यांना शासन अनुदान मिळणार आहे. परंतू त्यापूर्वीच त्यांनी १९ एप्रिलला जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना पत्र देऊन स्वेच्छेने शासन मदत नाकारली आहे.

सद्यस्थितीत लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असल्याने त्याअनुषंगाने शासनाकडून दरमहा वेतन मिळते. त्यामुळे आपण लोकप्रतिनिधी पदावर कार्यरत असेपर्यंत राज्य शासनाकडून वेळोवेळी घोषित नुकसान भरपाई व अन्य मदतीचा लाभ आपणाला देऊ नये व शासन मदतीचा अपव्यय टाळावा, ही रक्कम शासनाकडून अन्य कुठल्याही लोकहिताचे कामासाठी वापरणे शक्य होणार असल्याचे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. यावेळी माजी महापौर चेतन गावंडेसह तुषार भारतीय, प्रशांत शेगोकर, बादल कुळकर्णी, प्रणित सोनी, संगम गुप्ता आदी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीAmravatiअमरावतीMLAआमदार