शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘मेरी माटी, मेरा देश' अभियान : महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली पंचप्रण शपथ

By प्रदीप भाकरे | Updated: August 9, 2023 17:04 IST

१६ ते २० ऑगस्टदरम्यान कार्यक्रम

अमरावती : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमानिमित्त राज्यात ‘मेरी माटी, मेरा देश’ हा उपक्रम ९ ते २० ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने बुधवारी महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांच्यासह अधिकारी व कर्मचा-यांनी पंचप्रण शपथ घेतली.

या अभियानात शहरामध्ये वसुधा वंदन, शीला फलकम (स्मारक), पंचप्राण शपथ, अमृत वाटीका यासह अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. महानगरपालिकेद्वारे हा उपक्रम १६ ते २० ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. या अभियानात नागरिक, शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापना, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांनी सहभाग घेण्याचे आवाहन आयुक्त पवार यांनी केले. नागरिकांनी ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान अंतर्गत पंचप्रण शपथ घेतल्यानंतर सेल्फी काढून ती मेरे माटी मेरा देश या संकेतस्थळावर अपलोड करायची आहे.

यावेळी उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, उपायुक्त जुम्मा प्यारेवाले, शहर अभियंता इकबाल खान, पर्यावरण अधिकारी महेश देशमुख, महिला व बाल विकास अधिकारी नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, लिना आकोलकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, उद्यान अधिक्षक श्रीकांत गिरी, मुख्यलेखाधिकारी प्रविण इंगोले, विधी अधिकारी श्रीकांतसिंह चव्हाण, अतिक्रमण पथक प्रमुख अजय बन्सेले, पी.यु.वानखडे, भांडार अधिक्षक मंगेश जाधव, मालमत्ता अधिकारी दिपक खडेकार, उपअभियंता सुनिल चौधरी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकAmravatiअमरावती