शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाट एक्स्प्रेस धावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 21:58 IST

वनविभागाच्यावतीने १ ते ७ आॅक्टोबरदरम्यान वन्यजीव सप्ताह राबविला जात आहे. त्याअनुषंगाने वाघांचे संवर्धन, संरक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांचे दर्शन आणि निसर्ग सौंदर्यांचा पर्यटकांना आनंद लुटता यावा, ....

ठळक मुद्देव्याघ्र प्रकल्पाचा उपक्रम : पालकमंत्री, आमदारांची उपस्थिती

अमरावती : वनविभागाच्यावतीने १ ते ७ आॅक्टोबरदरम्यान वन्यजीव सप्ताह राबविला जात आहे. त्याअनुषंगाने वाघांचे संवर्धन, संरक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांचे दर्शन आणि निसर्ग सौंदर्यांचा पर्यटकांना आनंद लुटता यावा, यासाठी रविवारी मेळघाट एक्स्प्रेस पर्यटन बससेवेला पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी आ.सुनील देशमुख यांची उपस्थिती होती.मेळघाटात पर्यटकांची गर्दी वाढावी यासाठी ही बससुरु करण्यात येत असल्याचे एम.एस. रेड्डी यांनी यांनी सांगितले. यावेळी सीसीएफ प्रवीण चव्हाण, रवींद्र वानखडे, प्रदीप मसराम, क्रेडाईचे शैलेश वानखडे, जयंत वडतकर, सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर, राजेंद्र बोंडे, आरएफओ हरिश्चंद्र पडगव्हाणकर, आशिष कोकाटे, विशाल बनसोड, सावन देशमुख, गौरव कडू, अरुण तिखे, इंद्रप्रताप ठाकरे आदी उपस्थित होते.