मंगलमयी गुढी, तिला भरजरी खण.... चैत्र शुक्ल प्रतिपदा. गुढी पाडवा. मांगल्य, तेजस्विता आणि आत्मविश्वासाने उजळून निघालेली नववर्षाची पहाट. भल्या पहाटे सजलेल्या गुढीसमोर नतमस्तक होऊन साऱ्या दु:खांची, वेदनांची काजळी झडून जीवनात आनंद, उत्साह आणि भरभराट राहू दे, अशी प्रार्थना करणारे हे जोडपे.
मंगलमयी गुढी, तिला भरजरी खण...
By admin | Updated: March 28, 2017 00:01 IST