शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

वलगाव येथील माजी सरपंच हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 01:43 IST

वलगाव ग्राम पंचायत सरपंच अब्दुल करीम अब्दुल जलील यांच्या हत्याप्रकारणाची उच्चस्तरिय चौकशी करावी, या मागणीकरिता आ.यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

ठळक मुद्देनिवेदन : यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कटाकरखेडा संभू : वलगाव ग्राम पंचायत सरपंच अब्दुल करीम अब्दुल जलील यांच्या हत्याप्रकारणाची उच्चस्तरिय चौकशी करावी, या मागणीकरिता आ.यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.आष्टी गावाजवळील कामनापूर शिवारात १९ डिंसेबर २०१६ रोजी सरपंचाचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत सकाळी ८ वाजता शेत मजुरांना दिसुन आला.पोलिस घटनास्थळी पंचनामा करण्याकरिता आली.पोलिसांच्या चौकशीत सुध्दा तफावत आहे. पोलिस अद्याप आरोपी पर्यत पोहचली नाही.त्या खुनाचा तपास व आरोपीला पकडण्यासाठी गावकरी नागरिकांनी अनेकवेळा आंदोलनसुद्धा केली आहे. जाणूनबुजून चौकशी व तपास विलंब केल्यामुळे आ. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गावातील शिष्टमंडळांनी ना.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन त्या खुनाबाबत चर्चा केली. त्यांना सांगितले त्या खुनाचा तपास अधिकारी तपासाचे काम पुर्ण न होता त्या तपास करणारे अधिकऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहे. मुख्यमंत्री यांनी लेखी व तातडीचे त्या खुनाची चौकशी करण्याचे आदेश सीआयडीला दिले.त्या आदेशाची परत आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडे देण्याचे ठरले. त्या वेळेस गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांची सुद्धा भेट घेवुन त्यांना सुध्दा निवेदन देण्यात आले. त्यावेळेस गावातील शिष्टमंडळामध्ये विठ्ठलराव मोहड, बबनराव खवड, सुधीर उगले, इमरान खान अब्दुल शारुख, अनिरूद्ध उगले, गजानन घोडे, रियाज अहमद, अहमद खान आदी उपस्थित होते.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरChief Ministerमुख्यमंत्री