शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

युवा स्वाभिमान संघटनेतर्फे महात्मा फुलेंना अभिवादन

By admin | Updated: April 12, 2016 00:15 IST

आ. रवी राणांद्वारा स्थापित युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांंंना अभिवादन करण्यात आले.

अमरावती : आ. रवी राणांद्वारा स्थापित युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांंंना अभिवादन करण्यात आले. आ. रवी राणा यांनी पुतळ्याला माल्यार्पण करून नेत्रदान करण्याचा संकल्प केला.येथील चित्रा चौकात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी आ. रवी राणा यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना मरणोपरांत भारतरत्न मिळावा, यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असा शब्द त्यांनी याप्रसंगी दिला. महात्मा ज्योतीबा फुलेंचा पुतळा उड्डाणपूल बांधकामात जाणार असेल तर अगोदर फुलेंचा पुतळा शहरात दर्शनी भागात बसविण्यासाठी जागा मंजूर करावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. जागेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करुन ही मागणी शासन दरबारी पाठविली जाणार आहे. यावेळी राजेंद्र गवई, गणेश बेलसरे, श्रीकृष्ण बनसोड, विजय नागपुरे, नाना आमले, बाबुराव बेलसरे, अजय बोबडे, चंद्रशेखर कुरळकर, वामनराव सोनार, सुरेश सावरकर, प्रभाकर कुरळकर, मनोज अंबाळकर, श्रद्धा पाटील, सुयश श्रीखंडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)