शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला मिळाले नवे १२ आयएएस, अमरावती येथे अमर राऊत, गडचिरोलीत सिद्धार्थ शुक्ला यांची प्रशिक्षणार्थी म्हणून वर्णी

By गणेश वासनिक | Updated: March 22, 2024 20:37 IST

Amravati: सन २०२३ च्या तुकडीतील परीविक्षाधीन भारतीय प्रशासन सेवेमधील १२ अधिकाऱ्यांचे मसुरी येथील लालबहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमी येथून फेझ-१ चे प्रशिक्षण ५ एप्रिल २०२४ रोजी संपुष्टात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या अधिकाऱ्यांना पुढील प्रशिक्षणासाठी राज्य शासनाकडे रुजू होणार आहे.

- गणेश वासनिक अमरावती  - सन २०२३ च्या तुकडीतील परीविक्षाधीन भारतीय प्रशासन सेवेमधील १२ अधिकाऱ्यांचे मसुरी येथील लालबहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमी येथून फेझ-१ चे प्रशिक्षण ५ एप्रिल २०२४ रोजी संपुष्टात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या अधिकाऱ्यांना पुढील प्रशिक्षणासाठी राज्य शासनाकडे रुजू होणार आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्राला नवे १२ आयएएस अधिकारी मिळाले असून जिल्हा प्रशिक्षणासाठी सहायक जिल्हाधिकारी म्हणून त्यांची पदस्थापना करण्याचा निर्णय महसूल व वन विभागाने १८ मार्च २०२४ रोजी निर्गमित केला आहे.

यात सिद्धार्थ शुक्ला (गडचिरोली), लघिमा तिवारी (यवतमाळ), अनुष्का शर्मा (नांदेड), जी. व्ही. एस. पवनदत्ता (नंदूरबार), कश्मिरा संखे (चंद्रपूर), बी. सरवनन (धुळे), अप्रिता ठुबे (बीड), अमर राऊत (अमरावती), वेवोतोलु केझो (जळगाव), डोंगरे रेवैयाह (वर्धा), अरुण (जालना), पूजा खेडकर (पुणे) या प्रशिक्षणार्थींची जिल्हानिहाय सहायक जिल्हाधिकारी म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे. ३१ जुलै २०२३ ते ३० जुलै २०२५ असा परीविक्षाधीन कालावधी असेल, असे आदेश राज्याच्या महसूल व वन विभागाचे सहसचिव श्रीराम यादव यांनी आदेशाद्वारे जारी केले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती