शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; रवि राणांच्या उपस्थितीत नारीशक्ती कृतज्ञता मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 06:00 IST

बडनेरा मतदारसंघात प्रत्येक कुटुंबात रवि राणा सदस्य असल्याची भावना बहुतांश महिलांनी यावेळी व्यक्त केली. प्रत्येक भगिनींचा सन्मान करणे हे माझे कर्तव्य आहे व त्यांना न्याय मिळवून देण्यास आपण कटिबद्ध राहू, असे अभिवचन रवि राणा यांनी मेळाव्यात दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बडनेरा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार रवि राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्याणनगर येथे गुरुवारी नारीशक्ती सन्मान, कृतज्ञता मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.या मेळाव्यात रवि राणा यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. बडनेरा मतदारसंघात प्रत्येक कुटुंबात रवि राणा सदस्य असल्याची भावना बहुतांश महिलांनी यावेळी व्यक्त केली. प्रत्येक भगिनींचा सन्मान करणे हे माझे कर्तव्य आहे व त्यांना न्याय मिळवून देण्यास आपण कटिबद्ध राहू, असे अभिवचन रवि राणा यांनी मेळाव्यात दिले. मतदारसंघातील प्रत्येक गोरगरीब कुटुंबाला मालकी हक्काचे घर देण्यासंदर्भात आपण प्रयत्न करू, असे आश्वासन राणांनी दिले. महिलांना स्वयंरोजगारातून उद्योगनिर्मिती याद्वारे हजारो हातांना काम मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले. मतदारसंघातील आरोग्याच्या समस्यांचे निराकरण करण्यास आपण प्रयत्नशील असल्याचेही रवि राणा म्हणाले.

टॅग्स :amravati-acअमरावतीRavi Ranaरवी राणा