शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : माझी लढाई अमरावतीच्या विकासासाठीच - सुनील देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 01:11 IST

माझी लढाई ही अमरावतीच्या विकासासाठीच आहे. त्यात कधीही तडजोड मी करणार नाही, अशी ग्वाही भाजपचे उमेदवार सुनील देशमुख यांनी दिली. शहराच्या विविध भागांत रविवारी सुनील देशमुख यांनी रॅलीद्वारे मतदारांशी संपर्क साधला.

ठळक मुद्देमतदारांशी संवाद : नवसारी, लक्ष्मीनगर, सरस्वतीनगर येथे पदयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरविकासाचे एकमेव ध्येय पुढे ठेवून आजवर काम करीत आलो. विकासकामात कुठलेही राजकारण न करता नि:पक्षपणे सर्वच भागाला विकासाच्या समान संधी देत कोट्यवधींची विकासकामे केलीत. माझी लढाई ही अमरावतीच्या विकासासाठीच आहे. त्यात कधीही तडजोड मी करणार नाही, अशी ग्वाही भाजपचे उमेदवार सुनील देशमुख यांनी दिली. शहराच्या विविध भागांत रविवारी सुनील देशमुख यांनी रॅलीद्वारे मतदारांशी संपर्क साधला.रविवारी सायंकाळी ७ वाजता नवसारी प्रभागात देशमुख यांनी रॅलीद्वारे मतदारांशी संवाद साधला. त्यानंतर किरणनगर, आदिवासी कॉलनी, आदर्शनगर, मैढ क्षत्रिय सुवर्णकार समाजाच्या दीपार्चन हॉल येथील उपक्रमांना भेटी दिल्या. सोमवारी सकाळी लक्ष्मीनगरातील संत लहरीबाबा मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी प्रचार रॅलीला सुरुवात केली. ही प्रचार रॅली सरस्वतीनगर, शोभानगर, महेंद्र कॉलनी, नरेडीनगर, प्रवीणनगर आदी भागात गेली. या रॅलीदरम्यान सुनील देशमुख यांनी मतदारांशी संवाद साधला. त्यांच्या समस्यादेखील जाणून घेतल्या. परिसरातील विविध कामांचा लेखाजोखा यावेळी मांडण्यात आला. पदयात्रेला महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

टॅग्स :amravati-acअमरावतीSunil Deshmukhसुनिल देशमुख