शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

अमरावती येथे राजीव गांधी मतदान केंद्रांवरून इव्हीएम पळविल्याचा आरोप

By प्रदीप भाकरे | Updated: November 20, 2024 23:47 IST

राजकीय कार्यकर्ते आक्रमक : गोपालनगरला पोलिस छावणीचे स्वरूप

प्रदीप भाकरे, अमरावती : गोपालनगरस्थित राजीव गांधी उच्च प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रांवरून अज्ञातांनी दुचाकीहून इव्हीएम पळवून नेल्याचा आरोप स्थानिकांनी केल्याने त्या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. सायंकाळी ७.३० च्या सुमारास तो प्रकार उघड झाला. मात्र अद्यापही तेथीलवातावरण शांत झाले नसून, बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार तुषार भारतीय व प्रीति बंड यांच्यासह हजारो कार्यकर्ते तेथे तळ ठोकूनआहेत.

पोलीस उपायुक्त गणेश शिंदे व सागर पाटील यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्या मतदान केंद्रावर पाचारण केले असून, उशिरा रात्रीपर्यंत तेथील तणाव निवळला नव्हता. काही स्थानिकांना काही अज्ञात लोक इव्हीएम दुचाकीहून व पायदळ घेऊन जात असल्याचे दिसले. त्यानंतर तणाव निर्माण झाला.बडनेरा येथील येथील दुचाकी वर ईव्हीएम नेण्याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सदरील मतदान केंद्रावरील सर्व ईव्हीएम निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुरक्षित आहे. याबाबत नागरिकांमध्ये झालेल्या संभ्रमाबाबत स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी मतदान केंद्रावर पोहचत आहे. ईव्हीएम बाबत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. - गजानन कोटुरवार, जिल्हा माहिती अधिकारी

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४amravati-acअमरावती