शहरं
Join us  
Trending Stories
1
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
2
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
3
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
4
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सनं Qualifier 2 जिंकत दोन वेळा उंचावलीये ट्रॉफी! पंजाबला ते एकदाही नाही जमलं
6
Onion Price Hike : महाराष्ट्रात कांद्याचे भाव गगनाला भिडणार? नेमकं करण तरी काय?
7
Corona Virus Update : चिंता वाढतेय! २४ तासांत ४ रुग्णांचा मृत्यू, देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या किती?
8
'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट', केंद्रीय मंत्री चिराग पासवान विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत
9
सनातन धर्माला काहीही बोललं जातं तेव्हा हा राग कुठे जातो? शर्मिष्ठा पनोलीच्या अटकेवरून पवन कल्याण संतप्त
10
"पाकिस्तानने आधीच सिंधु पाणी कराराचे उल्लंघन केलेय", पाकच्या कांगाव्याला भारताकडून सडेतोड उत्तर!
11
विमान प्रवास होणार स्वस्त? विमान इंधनाच्या किमती सलग तिसऱ्यांदा घटल्या; काय आहेत सध्याचे दर?
12
अजित पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी राम-राम ठोकला; या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला
13
नातेवाईक बाहेर करत राहिले विरोध, पोलिसांनी ठाण्यात लावून दिलं लग्न, पोलीसच बनले वऱ्हाडी आणि...  
14
टाटा-रिलायन्सला सरकारी कंपनी ठरली सरस! आठवड्यात कमावला ५९,२३३ कोटी रुपयांचा नफा
15
३० कोटींची लॉटरी जिंकून पैसे गर्लफ्रेंडला दिले, दुसऱ्यासोबत फुर्र होऊन तिने बॉयफ्रेंडलाच कंगाल केले! 
16
भारताची नवीन 'रेड लाईन', पाकिस्तानात 300 KM घुसून हल्ले, CDS चौहान यांची मोठी माहिती
17
ईशान्य भारतात पावसाचा कहर, भूस्खलनासह विविध कारणांनी ३२ जणांचा मृत्यू  
18
पुढील आठवड्यात शेअर बाजारात 'लिस्टिंगचा धमाका'! १० कंपन्या करणार दणक्यात पदार्पण, गुंतवणूकदारांची चांदी?
19
रोज ६,५०० तरुणांची तंबाखूसेवनाला सुरुवात, दरवर्षी १८ लाख जण गमावतात आपला जीव
20
"संविधानामुळेच आपला देश संकटकाळातही एकसंध"; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे विधान

मशीन पोहोचल्या; दोन दिवसांत सुरू होणार दोन ‘कोराना लॅब’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:01 IST

तपासणीसाठी नागपुरात पाठवावे लागणारे नमुने आता अमरावतीतच तपासले जातील. अमरावतीत दोन कोरोना लॅबची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेणाºया पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनीच ही माहिती गुरुवारी दिली. विद्यापीठाच्या सीआयसी युनिटचे विशेषज्ञ डॉ. प्रशांत ठाकरे व डॉ. निरज हनुमंते यांनी मशीनची टेस्टिंगही गुरुवारी घेतली.

ठळक मुद्देपालकमंत्री : चाचपणीही झाली, विनाविलंब नमुन्यांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावतीकरांसाठी गुड न्यूज आहे. कोरोना संशयितांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठीच्या दोन प्रयोगशाळा दोनेक दिवसांत अमरावतीकरांच्या सेवेत रूजू होणार आहेत.घशातील स्रावात असलेले कोरोनाचे अस्तित्व तपासणाऱ्या दोन मशीन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत गुरुवारी दाखल झाल्यात. त्यांची चाचपणीही करण्यात आली. लगोलग ‘आयसीएमआर’ (इंडियन काऊन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च) ची मान्यता प्राप्त होणार आहे.तपासणीसाठी नागपुरात पाठवावे लागणारे नमुने आता अमरावतीतच तपासले जातील. अमरावतीत दोन कोरोना लॅबची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेणाºया पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनीच ही माहिती गुरुवारी दिली. विद्यापीठाच्या सीआयसी युनिटचे विशेषज्ञ डॉ. प्रशांत ठाकरे व डॉ. निरज हनुमंते यांनी मशीनची टेस्टिंगही गुरुवारी घेतली.तपासणीसाठीचे अहवाल नागपूरच्या प्रादेशिक प्रयोगशाळेत पाठवावे लागायचे. अनेक अहवाल प्रलंबित राहिल्याने संभ्रम निर्माण होत असे. लॅब सुरू करण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून पाठपुरावा केला. डीपीसीतर्फे निधी उपलब्ध करण्यात आला. विद्यापीठ आणि पीडीएमसीमध्ये लवकरच लॅब कार्यान्वित होत आहेत.- यशोमती ठाकूर,पालकमंत्रीशासनाकडून मशीन व किट्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आयसीएमआरकडून मान्यता मिळताच नमुन्यांचे टेस्टिंग सुरू केले जातील. दोन दिवसांत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. या मशीनची टेस्टींग आमच्या विशेषज्ञांकडून करण्यात आली आहे.-मुरलीधर चांदेकर, कुलगुरूविद्यापीठाच्या सीआयसीमध्ये यंत्रे दाखल झाली आहेत. आयसीएमआरच्या मान्यतेनंतर लगेच थ्रोट स्वॅब नमुन्यांची तपासणी सुरु होईल. विद्यापीठाने याकरिता आयसीएमआरला प्रस्ताव पाठविला आहे. आम्हीसुद्धा पाठपुरावा करीत आहोत. मंजुरी मिळताच तपासणीला सुरूवात होईल.-शैलेश नवाल, जिल्हाधिकारी 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या