शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गारपीट न झालेल्या भागातही कमी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:28 IST

या आठवड्यातील गारपिटीने तालुक्यात २४५० हेक्टरवरील संत्रा व ११५० हेक्टरवरील गहू-हरभरा पिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. आंबिया बहराची संत्री गळून पडली, तर मृगाचा संत्रा झाडांखाली पडला.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांचा कावा : संत्रा उत्पादकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : या आठवड्यातील गारपिटीने तालुक्यात २४५० हेक्टरवरील संत्रा व ११५० हेक्टरवरील गहू-हरभरा पिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. आंबिया बहराची संत्री गळून पडली, तर मृगाचा संत्रा झाडांखाली पडला. त्यामुळे व्यापारी व संत्रा खरेदीदार १५०० रुपये प्रतिहजार दराने मागणी करीत आहेत.गारपीट होण्यापूर्वी मृग बहराच्या संत्र्याला दरहजारी ३५०० ते ४५०० रुपये दराने मागणी होती. आता ज्या भागात गारपीट झालेली नाही, तेथेही व्यापारी कमी भावाने संत्री मागत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.कृषी अधिकारी, तहसीलदार, तलाठी व संबंधित कर्मचारी नुकसानाबाबत शेतकºयांच्या शेतात जाऊन अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानाची पाहणी करीत आहे. तथापि, शेतकऱ्यांना मोबदला मिळेपर्यंत त्यांच्यावर टांगती तलवार आहे.गारपिटीने संत्राफळ थोडाफार खराब झाला. भाव मात्र कमालीचे घसरले आहेत. व्यापारी या परिस्थितीचा योग्य फायदा घेत आहेत.- नीलेश रोडे,संत्राउत्पादक, मोर्शीगारपिटीने शेतकºयाच्या संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. व्यापारी या बाबीचा गैरफायदा घेत आहे. शासनाने शेतकºयांना तातडीची मदत करावी.- बंडू साऊत, शेतकरीनिसर्गाच्या अवकृपेने खरिपात सोयाबीन, मूग, उडीद, कपाशीची हानी झाली. आता तीन दिवस गारपीट झाल्याने संत्रा, गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले. शेतकºयाला निसर्ग जगू देत नाही, शासनही पाठीशी उभे नाही.- मोरेश्वर गुडधे, शेतकरी, डोंगरयावली