शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; शेतकऱ्यांच्या सोईसाठी शकुंतला ब्रॉडगेज करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 01:20 IST

दर्यापूर येथे बंद पडलेली सूतगिरणी सुरू करण्यासाठी प्रयत्न करू व या भागातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शकुंतला रेल्वेचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही महाआघाडी समर्थित उमेदवार नवनीत रवि राणा यांनी दर्यापूर येथे प्रचारसभेत दिली.

ठळक मुद्देदर्यापूरच्या सभेत गोविंदाची उपस्थिती; नवनीत राणांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दर्यापूर येथे बंद पडलेली सूतगिरणी सुरू करण्यासाठी प्रयत्न करू व या भागातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शकुंतला रेल्वेचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही महाआघाडी समर्थित उमेदवार नवनीत रवि राणा यांनी दर्यापूर येथे प्रचारसभेत दिली. यावेळी सिनेअभिनेता गोविंदा विशेष आकर्षण होते.नवनीत राणा पुढे म्हणाल्या, सूतगिरणीच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे तसेच या तालुक्यातील पाण्याची टंचाई लक्षात घेता, प्रत्येक घरापर्यंत पाइप लाइन टाकण्यासाठी प्रयत्न करू व शकुंतलाच्या ट्रॅकवरील प्रत्येक गावात रेल्वे स्टेशनची निर्मिती करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले. यावेळी सिनेअभिनेता गोविंदा यांचा रोड शो व प्रचारसभा आयोजित करण्यात आली. जिल्ह्याच्या विकासासाठी महाआघाडी समर्थित उमेदवार नवनीत राणा यांना बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन गोविंदा यांनी केले. सभेला महाआघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019