शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; ही निवडणूक नव्या पिढीच्या भविष्याची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:53 IST

युवक, महिला आणि शिक्षितांना रोजगार नाही. दरवर्षी लाखो तरुण पदवीधर होऊनही त्यांना नोकरी नाही. त्यामुळे ही केवळ लोकसभा निवडणूक नव्हे, तर नव्या पिढीच्या भविष्याची लढाई आहे, असा ठाम विश्वास अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवार नवनीत रवि राणा यांनी येथे व्यक्त के ला.

ठळक मुद्देनवनीत रवि राणा : मतदारसंघातील २२५० गावांना दिली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : युवक, महिला आणि शिक्षितांना रोजगार नाही. दरवर्षी लाखो तरुण पदवीधर होऊनही त्यांना नोकरी नाही. त्यामुळे ही केवळ लोकसभा निवडणूक नव्हे, तर नव्या पिढीच्या भविष्याची लढाई आहे, असा ठाम विश्वास अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवार नवनीत रवि राणा यांनी येथे व्यक्त के ला.अमरावती-बडनेरा मार्गातील दसरा मैदानावर शुक्रवारी आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या. यावेळी अभिनेता गोंविदा, रिपाइं (गवई गट) राष्ट्रीय महासचिव राजेंद्र गवई, आमदार रवि राणा, नितीन मोहोड, नीळकंठ कात्रे, सुमती ढोके, चरणदास इंगोले, गणेशदास गायकवाड, अय्यूब खान, सपना ठाकूर, संतोष बद्रे, प्रवीण डांगे, पवन जाजोदिया, अजीज पटेल, भैयासाहेब मेटकर, ज्योती सैरिसे, संजय हिंगासपुरे आदी उपस्थित होते.जिल्ह्याच्या विकासाचे ‘व्हिजन’ तयार आहे. युवकांच्या स्वप्नांना चालना, सामान्यांच्या श्रमाचे मोल, महिलांचे संरक्षण आणि रोजगारासाठी लोकसभेत आवाज बुलंद केला जाईल. गत नऊ वर्षांपासून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात दौरे केले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गाव, शहर, खेड्यातून मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ही लढाई स्थानिक विरुद्ध परके अशी होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. बेलोरा विमानतळाचा विकास, नांदगावपेठ एमआयडीसीत उद्योगधंदे, रोजगारांचे प्रश्न सोडविला जाईल, असे नवनीत राणा म्हणाल्या.गोविंदाची १४ वर्षांनंतर राजकीय स्टेजवर ‘एन्ट्री’अभिनेता गोविंदा यांनी तब्बल १४ वर्षांनी राजकीय स्टेजवर महाआघाडीच्या उमेदवार नवनीत रवि राणा यांच्या प्रचार सभेत शुक्रवारी ‘एन्ट्री’ केली. ते म्हणाले, मी कोणत्याही राजकीय व्यासपीठावर जात नाही. परंतु, राणा कुुटुंबाचे गरीब, सामान्य माणसांसोबत असलेल्या नात्याने मला खेचून आणले. अस्खलित मराठीत अभिनेता गोविंदाने उपस्थितांसोबत संवाद साधला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019