शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; पाकविरोधातील हल्ल्याचे काँग्रेसकडून राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 01:19 IST

देश संकटात असताना पाकवर केलेल्या हल्ल्याचे काँग्रेसकडून पुरावे मागितले जातात. भारतीय जवानांच्या शौर्यावर संशय घेतला जातो. पाकवर ज्यावेळी हल्ला करण्यात आला, त्यावेळी रॉकेटसोबत एखाद्या काँंग्रेसी नेत्याला पाठविले असते, तर पुरावे मागण्याची गरज भासली नसती, ..........

ठळक मुद्देमुख्यमंत्री : धामणगाव रेल्वे येथे जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : देश संकटात असताना पाकवर केलेल्या हल्ल्याचे काँग्रेसकडून पुरावे मागितले जातात. भारतीय जवानांच्या शौर्यावर संशय घेतला जातो. पाकवर ज्यावेळी हल्ला करण्यात आला, त्यावेळी रॉकेटसोबत एखाद्या काँंग्रेसी नेत्याला पाठविले असते, तर पुरावे मागण्याची गरज भासली नसती, अशा खड्या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.वर्धा लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ स्थानिक सेफला हायस्कूलच्या प्रांगणात शनिवारी जाहीर सभा घेण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मंचावर आ. अरुण अडसड, पालकमंत्री प्रवीण पोटे, नगराध्यक्ष प्रताप अडसड, मावळते खासदार रामदास तडस, माजी खासदार अनंत गुढे, भाजपा जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, रिपाइं (आठवले गट) चे प्रशांत मून, सुरेखा शिंदे यांची उपस्थिती होती.काँग्रेस विकासविरोधी असल्याचा आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबांच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मुद्रा योजनेतून बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले. पीएम किसान योजनेने शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ दिले. आतापर्यंत वैदर्भीयांवर अन्याय होत होता. मात्र आता तो अन्याय होऊ देणार नाही. मोदींच्या नेतृत्वात पुन्हा मजबूत सरकार आणण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019