शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; अभिनेता सुनील शेट्टी यांचा ‘रोड-शो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:58 IST

महाआघाडीच्या उमेदवार नवनीत रवि राणा यांच्या प्रचारार्थ धारणी, चुर्णी येथे गुरुवारी अभिनेता सुनील शेट्टी यांची जाहीर प्रचार सभा पार पडली. रुपेरी पडद्यावरील सुनील शेट्टी यांची झलक बघण्यासासाठी आदिवासींनी एकच गर्दी केली होती. दरम्यान शेट्टी यांच्या ‘रोड-शो’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देमेळघाटातील रस्ते गर्दीने फुलले : धारणी, चुर्णी येथे जाहीर सभा

अमरावती : महाआघाडीच्या उमेदवार नवनीत रवि राणा यांच्या प्रचारार्थ धारणी, चुर्णी येथे गुरुवारी अभिनेता सुनील शेट्टी यांची जाहीर प्रचार सभा पार पडली. रुपेरी पडद्यावरील सुनील शेट्टी यांची झलक बघण्यासासाठी आदिवासींनी एकच गर्दी केली होती. दरम्यान शेट्टी यांच्या ‘रोड-शो’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.नवनीत राणा, माजी आमदार राजकुमार पटेल, केवलराम काळे, युवा स्वाभिमान संघटनेचे मेळघाट संपर्कप्रमुख उपेन बछेल, अचलपूर तालुका अध्यक्ष रवींद्र गवई, दुर्योधन जावरकर, राम हेकडे, मुकेश मालवीय, मनीष मालवीय, देवेंद्र टिब, दयाशंकर पाल, मधुसूदन जाणे, विकास मोरे, सुनील साबुलाल, मनोज धांडे, शोएब मेमन, सोनू पठाण, राजेश वर्मा, वर्षा जयस्वाल, पवन पाठणकर, अर्जुन पवार, सुनील डोंगरे,राहूल कविटकर, डॉ. अस्लम, नामदेव सोळदकर, सोबाराम मेटकर, तनीराम धुर्वे, राम बेडेकर, नंदू केडे, शत्रुघ्न हिरालाल, किरण भिलावेकर आदी यावेळी उपस्थित होते. आदिवासींवर अन्याय, अत्याचार करणार नाही, हा मातृशक्तीचा विश्वास असल्याचे नवनीत राणा यावेळी म्हणाल्या.अभिनेता सुनील शेट्टी यांच्या रोड शो दरम्यान धारणी येथील रस्त्यावर आदिवासींची गर्दी लक्षणीय ठरली. मेळघाटातील प्रश्न, समस्या आणि कुपोषणाचा लागलेला कलंक पुसून टाकण्यासाठी दिल्ली येथे नवनीत राणा यांना संसदेत पाठवा, अशी भावनिक साद त्यांनी घातली.चुर्णी तालुका बनविणारचुर्णी येथील लोकसंख्या पाहता ते तालुका बनविणार, असा दृढ निश्चय नवनीत राणा यांनी रोड शो दरम्यान व्यक्त केला. दरम्यान आयोजित जाहीर सभेला जमलेला जनसमुदाय नवनीत राणा यांच्या विजयाची साक्ष देणारा ठरला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019