शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

‘ती’ कुलूपबंद महिला आता राज्य महिला गृहात

By admin | Updated: December 16, 2014 22:42 IST

मानवी विकृतीच्या कचाट्यात सापडलेल्या असहाय मनोरु्ण महिलेची परवड लोकमतने लोकदरबाराम मांडताच मंगळवारी सकाळी १०.३० वाजता जिल्हा महिला बाल विकास अधिकारी

इर्विनने मानले ‘लोकमत’चे आभार : जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी घेतली दखलअमरावती : मानवी विकृतीच्या कचाट्यात सापडलेल्या असहाय मनोरु्ण महिलेची परवड लोकमतने लोकदरबाराम मांडताच मंगळवारी सकाळी १०.३० वाजता जिल्हा महिला बाल विकास अधिकारी चमूसह इर्विनमध्ये दाखल झाले. 'त्या' महिलेचा लगेच अकोला येथील राज्य महिला गृहात हलविण्यात आले.तीन महिन्यांपासून कुणीही दखल घेत नसलेल्या या महिलेला लोकमतच्या एका वृत्ताने न्याय मिळाल्यामुळे इर्विनमधील परिचारिका कृतज्ञभाव व्यक्त करीत होत्या.फ्रेजरपुरा परिसरातील सरदार चौकात ९ आॅक्टोबर ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी महिला अत्यवस्थेत आढळली होती. त्या महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्ड क्रंमाक ९ (आयसोलेशन वार्ड) मध्ये दाखल करण्यात आले. परिचारीका अलका सिरसाट यांनी संवेदशीलपणे आरोग्य सेवा पुरविली. पुनर्वसन महिलागृहात होणारपरिचारीकेचे तीला बोलके करुन तिचे नाव जाणुन घेतले. त्या महिलेने स्वताचे नाव शिला व सांंरगरपुर असे गावाचे नाव सांगितले. मात्र तीची ओळख पटली नव्हती. त्या महिलेलची ओळख पटविण्याचे आवाहन निर्माण झाले होते. दोन महिन्यापासून शिला हीच्यावर उपचार सुरु होता या सदर्भांतचे वृत्त मंगळवारी लोकमतने प्रकाशित करताच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कैलास घोडके व सुरेखा मामर्डे यांचे पथकांने इर्विनच्या वार्ड क्रंमाक ९ मध्ये भेट दिली. शिला या महिलेची पाहणी करुन तत्काळ अकोला येथील राज्य महिला गृहात पाठविले. जिल्हा बाल विकास अधिकारी त्या महिलेच्या पत्ता शोधून काढणार असून तो पर्यंत शिलाला राज्य महिला गृहात शिला राहणार आहेत. तीच्या पुर्ववर्सनाची जबाबदारीराज्य महिला गृहाकडे गेल्याने परिचारीकांच्या आरोग्य सेवा सार्थक ठरली आहे.