शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांना निवारा मुलींच्या विवाहासाठी कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 23:37 IST

आता शहराच्या हद्दीत राहणाºया शेतकºयांना निवाºयासाठी १५ लाख, तर मुला-मुलींच्या विवाहासाठी १ लाखांचा कर्जपुरवठा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

ठळक मुद्देआमसभा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके चा महत्वपूर्ण निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आता शहराच्या हद्दीत राहणाºया शेतकºयांना निवाºयासाठी १५ लाख, तर मुला-मुलींच्या विवाहासाठी १ लाखांचा कर्जपुरवठा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवार २६ सप्टेंबर रोजी बँकेच्या ५६ व्या आमसभेत संचालक मंडळाने घेतला. याशिवाय कुपनलिकेसाठी दिल्या जाणारी १ लाखांची कर्जमर्यादा वाढवून १.७५ लाख करण्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी आमसभेत केली.जिल्हा बँकेची वार्षिक सभा अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये सन २०१६-१७चा वार्षिक अहवाल, बँकेनी सादर केलेली हिशेब पत्रके, ताळेबंद व नफातोटा पत्रके व नफ्याच्या विनियोजनास मंजुरी देण्यात आली. अंदाज पत्रकापेक्षा अधिक झालेल्या खर्चास सुद्धा मान्यता देण्यात आली. सन २०१७-१८ करिता मंडळाने शिफारस केलेल्या अंदाजपत्रकास मान्यता देणे, सन २०१५-१६ च्या लेखापरीक्षण दुरूस्ती अहवालाचे अवलोकन, सन २०१७-१८ च्या लेखापरीक्षणासाठी सहकार निबंधक, नाबार्डच्या पॅनेलवरील लेखा परीक्षकांची नियुक्ती आदी विषयांवर चर्चा झाली. बँकेचा वार्षिक ताळेबंद मांडताना देशमुख म्हणालेत, मागील वर्षी शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकºयांना आर्थिक फटका बसला. याचा परिणाम बँकेच्या कर्जवसुलीवर झाल्याने थकबाकी वाढली. तरी यावर्षी एनपीए २७.१० टक्क्यांवर आला आहे. बँकेने एकूण ३९३.३३ कोटींचे कर्जवाटप केल्याचे त्यांनी सांगितले. बँकेला ८.८० कोटी निव्वळ नफा मिळाला आहे. सभेला उपाध्यक्ष अनंत साबळे, संचालक सुधाकर भारसाकळे, प्रकाश काळबांडे, श्रीनिवास देशमुख, जयप्रकाश पटेल, पुरूषोत्तम अलोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी राठोड उपस्थित होते.बँकेने राष्ट्रीयीकृत बँकेपेक्षा अधिक कर्जवाटप केले आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतरही प्रत्यक्षात शेतकºयांना एक रूपयासुद्धा मिळाला नाही. परंतु बँकेने शेतकºयांकडून कर्जवसुली न करता मागील काही वर्षांत समाधानकारक नफा मिळविला. शेतकरी हितासाठी बँक कटिबद्ध आहे.- बबलू देशमुख,अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक