शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

क्रौर्याची परिसीमा; पत्नीच्या गुप्तांगात सरपणाचे लाकूड भोसकून हत्या; अमरावती जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 12:11 IST

मद्यधुंद पतीने बेदम मारहाण करताना पत्नीच्या गुप्तांगात सरपणाचे लाकूड भोसकून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना अंजनगाव मार्गावरील हनवतखेडा येथील शेतात पोळ्याच्या दिवशी शुक्रवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली.

ठळक मुद्देपती ताब्यातहनवतखेडा शिवारातील घटना

अमरावती : मद्यधुंद पतीने बेदम मारहाण करताना पत्नीच्या गुप्तांगात सरपणाचे लाकूड भोसकून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना अंजनगाव मार्गावरील हनवतखेडा येथील शेतात पोळ्याच्या दिवशी शुक्रवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.रुक्मा विष्णू चढोकार (४५, रा. कामिदा, ता. भैसदेही, मध्यप्रदेश) असे मृताचे नाव आहे, तर विष्णू तोटा चढोकार (५०) असे तिच्या पतीचे नाव आहे. दोन महिन्यांपासून हे दाम्पत्य दीपेश अग्रवाल यांच्या परतवाडा ते अंजनगाव सुर्जी मार्गावरील हनवतखेडा येथील शेतात रखवालदार म्हणून वास्तव्यास होते. विष्णूला दारूचे व्यसन असल्याने दोघांत बाचाबाची होत असे. गुरुवारी परतवाडा येथील आठवडी बाजार करून आल्यानंतर रात्री दोघांमध्ये कुरबुर सुरू झाली. वाद विकोपाला गेल्याने विष्णूने मारहाण केली. पत्नी रुक्माच्या गुप्तांगात तेथे पडलेले जळाऊ लाकूड भोसकले. या प्राणांतिक आघाताने तिचा मृत्यू झाला.नजीकच्या शेतातील रखवालदाराने दीपेश अग्रवाल यांना शुक्रवारी सकाळी माहिती दिली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून परतवाडा पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसोबत दाखल होऊन पंचनामा केला. अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी पोपटराव अब्दागिरे यांनीही घटनास्थळाला भेट दिली.विष्णू मद्याच्या अंमलातचपत्नीचा खून करणाऱ्या विष्णू चढोकारला पोलिसांनी घटनास्थळाहून ताब्यात घेतले. गुरुवारच्या बाजारात केलेल्या मद्यपानाचा अंमल त्याच्यावर पोलिसांनी अटकेत घेतानाही कायम होता. त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून