शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

चला ‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञात सामील होऊया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 05:00 IST

रक्तदान शिबिरे नसल्याने भविष्यात रक्ताचा तुटवडा भासू नये आणि समाजाप्रति आपणही काही देणं लागतो, या उदात्त भावनेने  स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत समूहाने २ ते ११ जुलै दरम्यान अमरावती जिल्ह्यात आयोजित केलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोेहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होऊया, असे आवाहन खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, राज्य राखीव दलाचे समादेशक हर्ष पोद्दार यांनी केले आहे.  

ठळक मुद्देखासदार, आमदार, अधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन, भविष्यासाठी ठरणार लाभदायक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दीड वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. हा काळ मोठे आव्हान देणारा ठरला. या काळात विशेषत: रक्तदान शिबिरे नसल्याने भविष्यात रक्ताचा तुटवडा भासू नये आणि समाजाप्रति आपणही काही देणं लागतो, या उदात्त भावनेने  स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत समूहाने २ ते ११ जुलै दरम्यान अमरावती जिल्ह्यात आयोजित केलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोेहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होऊया, असे आवाहन खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, राज्य राखीव दलाचे समादेशक हर्ष पोद्दार यांनी केले आहे.  मान्यवरांनी बुधवारी लोकमत कार्यालयाला भेट दिली. यावेळी खासदार नवनीत राणा म्हणाल्या, लोकमतचा उपक्रम स्तुत्य आहे. कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भरून काढता येईल. आमदार सुलभा खोडके यांनी कोरोना काळात आरोग्य यंत्रणेला हातभार लावणारा उपक्रम हाती घेतल्याने ‘लाेकमत’चे अभिनंदन केले. या उपक्रमाचा समाजाला नक्कीच फायदा होईल. राज्य राखीव दलाचे समादेशक हर्ष पोद्दार यांनी कोरोना काळात प्रत्येकाला रक्तदान करून समाजाचे ऋण फेडण्याची ही संधी असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार राणा यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. लोकमतने सुरू केलेल्या या उपक्रमात नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे त्या म्हणाल्या. 

 

टॅग्स :LokmatलोकमतBlood Bankरक्तपेढी